vishwas nangare patil family-wife-doughter-son-mother-father -information


Vishwas Nangare Patil Family Information/विश्वास नांगरे पाटिल कुटुंबा विषयी माहिती.


Vishwas Nangare Patil Family Information/विश्वास नांगरे पाटिल कुटुंबा विषयी माहिती.
 Vishwas Nangare Patil Family photo hd


vishwas nangare patil family
vishwas nangare patil family photo hd





विश्वास नांगरे पाटिल हे फार कमी वेळातच महाराष्ट्रातल्या तरुणांमधे एक आदर्श बनून समोर आले आहे.विश्वास नांगरे पाटिल यांनी लाखों मुला-मुलींना आपल्या भाषणामधुन प्रेरित केले आहे.आशा मधे  बऱ्याच लोकांमधे ही उसूक्ता असते की विश्वास नांगरे पाटिल यांची दैनंदिन जीवन कैसे आहे.आजच्या आपल्या या ब्लॉग मधे आपन विश्वास नांगरे पाटिल यांच्या कुटुंबा (family)विषयी माहिती घेणार आहोत.

vishwas nangare patil wife( विश्वास नांगरे पाटिल पत्नी)


vishwas nangare patil wife( विश्वास नांगरे पाटिल पत्नी)
vishwas nangare patil with wife Rupali nangare patil

विश्वास नांगरे पाटिल यांच्या पत्नीचे नाव रूपाली पद्माकर मुळे लग्ना नंतर त्या रूपाली विश्वास नांगरे पाटिल(Rupali vishwas nangare patil) असे झाले.रूपाली ताई या मुळच्या औरंगाबादच्या(मराठवाडा) आहेत,औरंगाबादच्या प्रतिष्टित आशा मुळे कुटुंबातील आहेत।रूपाली नांगरे पाटिल याचं शिक्षण हे B.E,computer पर्यन्त झाले आहे.त्यांनी goverment engenering कॉलेज येथून ही डिग्री घेतलेली आहे.परंतु लग्नानंतर रूपाली विश्वास नांगरे पाटिल यांनी संपूर्ण वेळ कुटुंबाला दयाचे ठरवले आहे.विश्वास नांगरे पाटिल यांची ड्यूटी २४/७ असे असल्यामुळे त्यांनी असे करण्याचे ठरवले.

विश्वास नांगरे पाटिल यांची प्रेमकहानी/vishwas nangare patil love story❤❤❤


विश्वास नांगरे पाटिल यांची प्रेमकहानी/vishwas nangare patil love story❤❤

विश्वास नांगरे पाटिल यांची प्रेमकहानी/vishwas nangare patil love story❤❤



विश्वास नांगरे पाटिल यांची १९९९ साली औरंगाबाद इथे बदली झाली. १९९९ हे साल विश्वास नांगरे पाटिल यांच्या प्रेमकहानीसाठी महत्वाचे ठरले.विश्वास सर यांना औरंगाबाद येथे सर्विसला असताना कोणीतरी मुळे कुटुंबातील रूपाली यांच्या स्थळ सूचवले.विश्वास नांगरे पाटिल हे आपल्या ४-५ मित्रांना घेऊन  पहिल्यांदाच मुलगी बघायला  रूपाली यांच्या घरी गेले.परंतु ४-५ मुले असल्या मुले रूपाली यांना नेमके कळेना की नेमका बघायला आलेला मुलगा कोण आहे?
त्यामुळे त्यांनी घरा बाहेर हॉटेल मधे भेटन्याचे ठरवले .हॉटेल मधे भेटल्यावर ते दोघे जवळपास १ ते दीड तास बोलले.या भेटिमधे विश्वास सर यांनी आपल्या खड़तर आयुषाविषयी कल्पना दिली।विश्वास सर यांनी आपली ड्यूटी २४/७ असल्यामुळे कुटुंबाला ज्यादा वेळ देता येणार नाही असे सांगितले होते.तरी पण रूपाली यांनी   विश्वास नांगरे पाटिल यांना होकार दिला.आणि त्यानंतरच्या ६ महिन्यात त्यांनी लग्न केले.
विश्वास नांगरे पाटिल यांच्या लग्नाला कोणाचा विरोध झाला नाही असे झाले नाही .कारण त्यांच्या वडिलांनी या लग्नाला विरोध केला होता परंतु विश्वास नांगरे यांनी आपल्या वडिलांचे मन वळवले.

vishwas nangare patil daughter information /  विश्वास नांगरे पाटिल यांच्या मुलगी विषय माहिती.

janhavi vishwas nangare patil
janhavi vishwas nangare patil

विश्वास नांगरे पाटिल यांच्या मुलिचे नाव जान्हवी विश्वास नांगरे पाटिल(janhavi vishwas nangare patil)असे आहे .जान्हवी ही नुकतीच १० वि चि परीक्षा पास झाली आहे.१० विला जान्हवी पाटिल हिला ९४% इतक्या चांगल्या टक्यानी पास झाली आहे.जान्हवी पाटिल सध्या पुणे येथे आपले पुढील उच्च शिक्षण घेत आहेत. जान्हवी पाटिल यांना सुद्धा आपल्या वाडीलासरखे IAS होण्याची इच्छा आहे.

vishwas nangare patil son /विश्वास नांगरे पाटिल यांच्या मुलाविषयी माहिती.

vishwas nangare patil son
vishwas nangare patil son ranvir


विश्वास नांगरे पाटिल यांच्या मुलाचे नाव रणवीर असे आहे .रणवीर अभ्यासात खुप हुशार आहे.विश्वास सर यांची जेथे पण बदली होते तेथे रणवीर चि शाळा बादलावी लागते।विश्वास नांगरे पाटिल यांच्या मुलाचा रणवीर चा कोणत्याही शाळेत एडमिशन घेत असताना प्राचार्य यांना माझ्या garde पाहून मला admission द्यावा नाकि माझे वडील पोलिस आयुक्त (IG) आहे याकडे पाहून देऊ नये असा आग्रह असतो.

vishwas nangare patil father/ विश्वास नांगरे पाटिल यांच्या वडीलांची माहिती.

vishwas nangare patil father
vishwas nangare patil father

विश्वास नांगरे पाटिल यांच्या वडिलांचे नाव नारायण नांगरे (narayan nangare patil)पाटिल.

विश्वास नांगरे पाटिल यांच्या वडिलांचे नाव नारायण नांगरे पाटिल.

नारायण नांगरे पाटिल यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले.
विश्वास नांगरे पाटिल त्यांचे वडील नारायण नांगरे पाटील यांचे शिक्षण चौथीपर्यंत होते परंतु ते खुप समंजस होते .विश्वास नांगरे पाटिल यांच्या व्यक्तिमत्वावर वडिलांच्या विचारांचा खुप प्रभाव पडला.विश्वास सर यांचे वडील एक चांगले पैलवान ते गावचे सरपंच ,जिल्हपरिषद सदस्य असा खुप नाव लौकिक होता. "विश्वास तुला मला लाल दिव्याच्या गाडीतून येताना पहायचय"  या एका वाक्या मुळे विश्वास  सर यांनी आईएएस बनन्यासाठी प्रयत्न केले व् ते झाले.


vishwas nangare patil mother/ विश्वास नांगरे पाटिल आई


विश्वास नांगरे पाटिल यांच्या आई ह्या सामान्य गृहिणी आहेत.विश्वास नांगरे पाटिल यांच्या मधे चांगले संस्कार देण्याचे काम त्यांनी केले।विश्वास सर यांच्या आई चे २री पर्यन्त शिक्षण झाले.


In this blog you can see vishwas nangare patil family  full information.We have tried our level best to provide vishwas nangare patil wife information,vishwas nangare patil love story,vishwas nangare patil daughter information,vishwas nangare patil son,vishwas nangare father , vishwas nangare mother full information with hd images of his family.


Comments