Skip to main content

Posts

Featured

५०+ मिस यू स्टेटस मराठी | Miss You status marathi | miss u sms marathi.

  मिस यू स्टेटस मराठी/  Miss You status marathi .😢  Miss you status marathi मिस यू स्टेटस म्हणजे आपल्या कुटूंबाला, प्रिय व्यक्तीला, मित्रांना, प्रियेसी, प्रियकर  हे सांगायला हवे आहे की त्यांच्यापासून वेगळे झाल्याने तुम्ही त्यांची किती आठवण काढतायत आणि ती व्यक्ती तुमच्या सोबत नसल्यामुळे तुम्ही किती दुःखी आहात या आपल्या भावना दाखवणे.आपण लोकांना भेटतो, त्यांच्याशी घट्ट मैत्री होते आणि कधीकधी आपण कारणास्तव त्यांच्या पासून दुरावतो किंवा त्यांना कायमचे गमावतो. आपण चांगले जुने दिवस मिस करतो, आपण बालपणीतल्या आठवणी , आपल्याला रोमांच आठवतो, सोबत व्यथित केलेले मजेशीर प्रसंग आठवतात आणि बरेच काही आपण मिस करत असतो.अशा वेळेस miss u status marathi आपण आपल्या प्रिय व्यक्तीचा आठवणीत miss u whatsapp Status marathi शेर करू शकता. काही वेळा जेव्हा आपला boyfriend, Girlfriend कदाचित काही कारणास्तव दूर आहे किंवा कदाचित तुमच्या दोघांमध्ये थोडासा भांडण होऊ झाले असते. कारण काहीही असो, जेव्हा आपल्या प्रियकर/ प्रियेसी तुमच्यापासून दूर असेल तेव्हा तुम्ही नक्कीच त्यांना खूप miss करत असतात .आपल्या मित्रांना आणि कु

Latest Posts

भावपूर्ण श्रद्धांजली मराठी | शोक संदेश मराठी | bhavpurn shradhanjali messages marathi.