बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा मराठी | Buddha purnima wishes marathi | buddha jayanti status marathi.

 बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२१ / Buddha purnima wishes marathi.

Buddha-purnima-wishes-marathi
Buddha purnima wishes marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या बुद्ध पौर्णिमा- बुद्ध जयंती शुभेच्छा मराठी या पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे .
भगवान बुद्धांचा जन्म  पौर्णिमेच्या दिवशी झाल्यामुळेे  भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस बुद्ध पौर्णिमा  ( बुद्ध जयंती )  म्हणून साजरा करतात.
भगवान बुद्धांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता. आणि संपूर्ण भारतभरातील बौद्ध अनुयायी हिंदू समाजात मोठ्या उत्साहात साजरे करतात.

जंगलात भटकल्यानंतर आणि कठोर तपश्चर्ये केल्यावर, बोधगया येथे बोधीच्या झाडाच्या खाली  आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांना सत्याचे ज्ञान प्राप्त झाले. आणि यानंतर बुद्धांनी ज्ञानाचा प्रकाश जगभर पसरविला.हिंदू धर्मात गौतम बुद्ध यांना भगवान श्री विष्णूचा नववा अवतार मानले जाते.

आजच्या आपल्या बुद्ध पौर्णिमा- बुद्ध जयंती शुभेच्छा मराठी या पोस्टमध्य आम्ही Buddha purnima wishes marathi ,Buddha jayanti wishes marathi,Buddha purnima status marathi,Buddha purnima messages marathi, Buddha purnima in marathi ,Buddha purnima images marathi ,Buddha purnima sms marathi ,Buddha jayanti messages marathi इत्यादी घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की, बुद्ध पौर्णिमा संदेश मराठीचा संग्रह आवडला असेल तर तुम्ही तुमच्या व्हाट्सअप्प, फेसबुक, शेरचॅट, इंस्टाग्राम इत्यादि वर share करायला विसरू नका.👍

भगवान गौतम बुद्ध जयंती शुभेच्छा मराठी / Buddha jayanti wishes marathi.

Buddha-jayanti-wishes-marathi
Buddha jayanti wishes marathi


अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे
🌷विश्व वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंती
निमित्त हार्दिक शुभेच्छ!🌷


बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि
🌷बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌷


बुद्ध पौर्णिमा बॅनर मराठी २०२१ / Buddha purnima banner marathi.

Buddha-pornima-banner-marathi
Buddha pornima banner marathi


बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
🌷 बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा🌷


स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही 
कार्य करा,
 दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.
🌷बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌷


बुद्ध पौर्णिमा स्टेटस मराठी २०२१ / Buddha purnima status marathi.

Buddha-purnima-status-marathi
Buddha purnima status marathi

आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे 
कोणाचीही भीती न बाळगणे.
 कधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका. 
कोणावरही अवलंबून राहू नका.
🌷बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌷


🌷नमो बुद्धाय !
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!🌷


बुद्ध पौर्णिमा मेसेजेस मराठी २०२१ / Buddha purnima messages marathi.



विश्वाला अहिंसा आणि 
शांतीचा संदेश देणार्‍या
🌷भगवान गौतम बुद्ध यांच्या 
जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!🌷


बुद्ध पौर्णिमेचा सण आहे
आनंद आणि साधनेने भरलेले घर असो
जो पण येईल तुमच्या मनाजवळ
तो नेहमी आनंदाने भरलेला असो
🌷बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!🌷


बुद्ध पौर्णिमा संदेश मराठी २०२१ / Buddha purnima sms marathi.



🌷बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या 
आयुष्यातले दुःख नाहीसे करून
 सुख शांती आणि समाधान 
घेऊन येवो हीच आमची प्रार्थना.🌷


भयाने व्याप्त असणाऱ्या
 या विश्वात,
दयाशील वृत्तीचा 
मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो.
🌷बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!🌷


बुद्ध पौर्णिमा फोटो मराठी २०२१ / Buddha purnima images marathi.

Buddha-purnima-images-marathi
Buddha purnima images marathi


बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी
आपणास मन शांती लाभो
प्रेम आणि श्रद्धेचे फुले
तुमच्या मनात नेहमी वाढो..
🌷हॅप्पी बुद्ध पौर्णिमा.🌷


प्रेम स्वभाव आणि शांती हीच आहे
भगवान बुद्धांची दिशा,
आजच्या या शुभ दिवशी आम्ही करतो
तुमच्या खुशाली ची आशा…!
🌷बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.🌷


तुमचा शत्रु जितकी इजा पोहोचवीत नाही
तितकी नकारात्मक विचार देतात.
म्हणून नेहमी सकारात्मक रहा.
🌷बुद्ध पूर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा नमो बुद्धाय.🌷


भगवान गौतम बुद्ध सुविचार मराठी / bhagwan gautam buddha suvichar marathi.



🌷तुम्ही तीच गोष्ट गमावता 
ज्या गोष्टीला तुम्ही अधिक 
बिलगता अथवा चिकटून राहता.🌷


🌷प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो 
त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. 
 ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की 
तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल.🌷


🌷आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी 
तुलना करत राहिल्यास तुम्हाला 
कधीच मनःशांती मिळणार नाही.
आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा.🌷


🌷एक हजार पोकळ शब्दांपेक्षा एका 
चांगल्या शब्दाने मनाला शांंतता मिळते.
 त्यामुळे नेहमी चांगलेच बोला. 
वाह्यात बोलून शब्द संपदा खर्च करू नका.🌷


🌷एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा 
स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक 
चांगले आहे. कारण स्वतःवर विजय 
मिळवला तर सर्व काही जिंकता येते, 
ते तुमच्याकडून
 कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.🌷


🌷कोणते काम करून झाले आहे हे 
मी कधीच पाहात नाही. 
कोणते काम करायचे शिल्लक 
आहे याकडेच माझे लक्ष असते.🌷


🌷दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. 
तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले 
असता त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते.🌷


🌷पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या 
छायेपेक्षा विवेक रुपी वृक्षांची 
छाया अधिक शीतल असते.🌷


🌷जे संतापजनक विचारांपासून नेहमी दूर 
राहतात त्यांना नेहमीच मानसिक शांती मिळते.
 कारण त्यांचे मन शांत असते
 आणि मनात कोणतेही 
विचारांचे काहूर माजलेले नसते.🌷


भगवान गौतम बुद्ध कोट्स मराठी / bhagwan gautam buddha quotes marathi.



🌷तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही
 विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी 
अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर 
कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. 
त्यामुळे जी वेळ आहे त्याचा 
व्यवस्थित उपयोग करून घ्या.🌷


🌷सत्यवाणीच अमृतवाणी आहे,
सत्यवाणीच सनातन धर्म आहे
 सत्य, सदर्थ आणि सधर्मावर 
संत सदैव दृढ असतात.🌷


🌷मी काय केले कधीच
 पाहत नाही, 
मी पाहतो कि 
मी काय करू शकतो.🌷


🌷कोणतीही गोष्ट देण्यामध्ये 
काय सामर्थ्य आहे हे तुम्हाला जर
 कळत असेल तर तुम्ही कोणत्याही 
दिवशीचे जेवण हे एखाद्याबरोबर 
वाटून घेतल्याशिवाय राहू शकत नाही.🌷


🌷एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती 
उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे. 
तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो 
वाढणार. आनंद हा वाटल्याने
 कधीच कमी होत नसतो.🌷


🌷भूतकाळ आधीच निघून गेला आहे 
आणि भविष्यकाळाबाबत
 तुम्हाला 
कोणतीही माहिती नाही.
 तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट
 आहे आणि ती म्हणजे वर्तमानकाळ
त्यामुळे वर्तमानातच जगा!🌷


🌷नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.
 हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा,
म्हणजे तुमच्या मनाला शांती 
आणि आनंद दोन्ही गोष्टी मिळतील.🌷


🌷ज्याला हेतुपुरस्सर खोटं बोलण्यात 
लाज वाटत नाही, 
ती व्यक्ती कुठलाही पाप करू शकते. 
म्हणून हृद्यात ठरवून घ्यावे की 
मी विनोद करतानादेखील असत्य बोलणार नाही.🌷


🌷जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते. 
पण त्यातून आलेले शब्द हे 
घायाळ करतात, रक्ताचा सडा 
घालत नाहीत इतकाच फरक आहे.🌷

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा मराठी | Buddha purnima wishes marathi | buddha jayanti status marathi.
............... असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏....


Please :- आम्हाला आशा आहे की बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा मराठी | Buddha purnima wishes marathi | buddha jayanti status marathi.
...........
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…....👍


नोट : बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा मराठी | Buddha purnima wishes marathi | buddha jayanti status marathi.
.......... या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  Buddha purnima wishes marathi ,Buddha jayanti wishes marathi,Buddha purnima status marathi,Buddha purnima messages marathi, Buddha purnima in marathi ,Buddha purnima images marathi ,Buddha purnima sms marathi ,Buddha jayanti messages marathi. इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..


Comments