महिला दिनाच्या शुभेच्छा मराठी / Womens day wishes marathi.
|
महिला दिवस शुभेच्छा मराठी |
Download Image
नमस्कार मित्रांनो, ८ मार्च रोजी आपण जागतिक महिला दिन साजरा करणार आहोत आणि आपण सर्व महिलांचा आदर करतो म्हणूनच आम्ही महिला दिवसांचे निमित्ताने महिला दिनाचे स्टेटस-कोट्स इमेजेस घेऊन आलो आहोत. जे आपण आपल्या आई ,बहीण ,मैत्रीण , आजी ,मुलगी,बायको, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महिलेला तुम्ही महिलादिनांचा शुभेच्छा share करू शकता.
महिलादिनां निम्मित आपल्या आयुष्यातील महिलांना स्पेशल शुभेच्छा / women's day wishes marathi तुम्ही आजच्या लेखातून घेऊ शकता.आणि त्यानां महिला दिनांच्या दिवशी स्पेशल फील करवू शकता.म्हणूनच आजच्या पोस्टमध्ये आपण महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा , महिला दिन मेसेजेस मराठी (sms) ,महिला दिन इमेजेस मराठी ,जागतिक महिला दिन स्टेटस मराठी ,महिला दिवस कोट्स मराठी ,महिला दिवस सुविचार मराठी इत्यादी संग्रह घेऊन आलो आहोत.आम्हाला अपेक्षा आहे की महिला दिवस शुभेच्छा संग्रह तुम्हाला नक्की आवडेल ,व तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीबरोबर व्हाट्सअप्प ,फेसबुक ,इन्स्टाग्राम ,शेरचॅट वर नक्की share करा.
महिला दिन मेसेजेस मराठी / Womens day messages marathi.
|
Women's day messages marathi |
स्री म्हणजे वास्तव्य,
स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व,
स्री म्हणजे कतृत्व
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
विधात्याने घडवली सृजनांची सावली,
निसर्गाने भेट दिली आणि
घरी आली लेक लाडकी.
महिला दिनाच्या शुभेच्छा.
जन्मा येण्या कारण तू,
नात्यामधली गुंफण तू
दुःरवाला लिंपन तू, मायेचं शिंपण तू
झिजतानाही दरवडणारं
देव्हारातलं चंदन तू
सर्वार्थाने या जगताला मिळालेलं वरदान तू...
जागतिक
महिला दिनाच्या
देशातील सर्व महिलांना मंगलमय
हार्दिक शुभेच्छा..
महिलादिन स्टेटस मराठी / Womens day status marathi.
|
Womens day status marathi |
आता तुम्हीच ठरवा!
✖ फक्त 8 मार्चला महिला दिनाचा स्टेटस
✔दररोज प्रत्येक स्त्रीचा सन्मान.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही
ठेंगणे भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व
सारे वसावे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
कन्यारत्न तू, तू गृहलक्ष्मी
बहीण तू, तू सरती सोबती
अर्धागिनी तू ,तू आयुष्याची सारथी
आईत, तूच मायेची माऊली
पूर्ण होवोत तुझ्या साऱ्या इच्छा
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
महिला दिवस संदेश मराठी / Womens day sms marathi.
|
Women's day sms marathi |
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
एका स्त्रीची जबरदस्त इच्छाशक्ती
जगातल्या ५-५ महाकाय साम्राज्य
उध्वस्त करू शकते
राजमाता आई जिजाऊंनी
अख्या जगाला दाखवले !!!
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
आईच्या आईपणाला शुभेच्छा...
बहिणीच्या प्रेमाला शुभेच्छा...
मैत्रीण नावाच्या विश्वासाला
शुभेच्छा.
माझ्या आयुष्यातील प्रत्येक
स्त्री शक्तीला
महिला दिनाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा.
महिला दिन फोटो मराठी / Womens day images marathi.
|
Women's day images marathi |
विधात्याची निर्मिती तू,
प्रयत्नांची पराकाष्ठा तू,
एक दिवस तरी साजरा
कर तुझ्यासाठी तू.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
जगभरात आपल्या देशाचं
नाव प्रगतीच्या शिखरावर
नेणाऱ्या प्रिय सख्यांना
महिला दिनाच्या शुभेच्छा.
महिला दिनाच्या कोट्स मराठी / Womens day Quotes marathi.
|
Women's day quotes marathi |
नेहमी करते केवळ त्याग,
दुसऱ्यांसाठी घेते ती कष्ट फार,
मग तिलाच का सगळा त्रास,
जगू द्या तिलाही अधिकाराने
करा तिचा सन्मान
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रात्री रस्त्यावरुन जाणारी
प्रत्येक मुलगी
ही संधी नसून जबाबदारी आहे...
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठ
आहेत..आई,बहिण,बायको
व अर्धे शक्तिपीठ मुलगी..
करुया स्त्रीशक्तीचा जागर.. फक्त एका
दिवसपुरता नाही दररोज...
जागतिक महिला दिनाच्या
हादिक शुभेच्छा.
Mahila divas shubhechha marathi 2021.
|
Mahila divas shubhechha |
ती आई आहे, ती ताई आहे,
ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे, ती सुरूवात आहे
आणि तिच नसेल तर
सारं काही व्यर्थ आहे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
तू आदिशक्ती तुच महाशक्ती
वरदायिनी कालिका,
तुझ्या कृपेने सजला नटला संसार
हा जगाचा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
महिला दिवस सुविचार मराठी / womens day suvichar marathi.
स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणाची साथ
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची
झुळूक तर कधी धगधगती ज्वाळा,
म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला
मिळतो चंदेरीसोनेरी उजाळा.
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
महिला दिनाच्या शुभेच्छा बायकोसाठी / women's day wishes for wife.
पत्नी घराचा स्वर्ग अथवा
नर्क दोन्ही करू शकते.
तू मात्र माझ्या
घराचं नंदनवन केलंस
याबद्दल मी तुझा नेहमी कृतज्ञ राहीन.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता,
प्रत्येक वीराची माता, तू नवयुगाची
प्रेरणा या जगताची भाग्यविधाता.
महिला दिनाच्या शुभेच्छा.
महिला दिवस स्पेशल शुभेच्छा / women's day special wishes marathi.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
आपली भूमिका योग्य पद्धतीने
साकारणाऱ्या माझ्या आई,
बहीण, पत्नी आणि
लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा.
ज्याला स्त्री पत्नी
म्हणून कळली
तो सीतेचा राम झाला
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या पाठीमागे
एका स्त्रीचा वरदहस्त असतो
माझ्या पाठीवर तुझा हात आहे
म्हणून आज मी सर्व काही आहे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
महिला दिवस शुभेच्छा आईसाठी / women's day wishes for mother.
आई तुझ्या मायेला पार नाही तू
जे जे कसतेच
त्याचा कधीच अंतपार नाही.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा .
सर्व प्रथम शुभेच्छा तिला
जिच्यामुळे आज मी आहे
प्रिय
आई
जागतिक महिला दिनाच्या
खुप खुप शुभेच्छा.
Womens day status for whatsapp marathi.
जेव्हा एक पुरूष शिकतो
तेव्हा तो एकटाच सुशिक्षित
होतो मात्र जेव्हा एखादी
महिला शिकते तेव्हा तिची
पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तिला भिती वाटत नाही म्हणून
ती खंबीर नाही तर ती
भयापुढेही नमत नाही म्हणून
ती शक्तीशाली आहे.
Women's day poem marathi.
कन्या तू, भगिनी तू, सखी तू, प्रेयसीही तू,
पत्नी तू, माता तू, कुटुंबाचा आर्थिक आधारही तू,
दुधावरच्या सायीची आजीही तू,
जीवनाच्या सर्व क्षेत्रात विहरणारी तू,
सृष्टी तू, सृष्टीची पालनकर्ताही तू,
सर्वांच्या मनोमनी रुजलेली,
राष्ट्रदेवतेची अस्मिता तू,
वय, जात, धर्म, पंथ या पलीकडले
स्त्रीरूप तुझे वसे या चराचरी,
अनेकानेक रूपे तुझी,
परि आहेस एक परिपूर्ण स्त्री तू।
महिला दिनाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा.
स्त्री आहे म्हणून घर आहे
आई आहे म्हणून वात्सल्य आहे
बहीण आहे म्हणून माहेर आहे
मुलगी आहे म्हणून माया आहे
सून आहे म्हणून वंश आहे
गृहिणी आहे म्हणून घरपण आहे
स्त्री आहे म्हणून कुटुंब आहे
म्हणून ओळख महिला आहे
जागतिक महिला दिनाच्या
सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा.
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी महिला दिवस शुभेच्छा | women's day wishes marathi | women's day messages marathi | women's day status.............. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏....
Please :- आम्हाला आशा आहे की महिला दिवस शुभेच्छा | women's day wishes marathi ..........
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…....👍
नोट : महिला दिवस शुभेच्छा | women's day wishes marathi | women's day messages marathi | women's day status......... या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Women's day messages marathi ,Women's day marathi ,Women's day images marathi ,Women's day wishes marathi , Women's day quotes marathi ,महिला दिवस शुभेच्छा मराठी. इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..
Comments
Post a Comment
धन्यवाद