रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा | rangpanchmi wishes in marathi | rangpanchmi status marathi.

 

रंगपंचमी शुभेच्छा मराठी २०२१  / rangpanchmi wishes in marathi 2021.

रंगपंचमी-शुभेच्छा-मराठी
रंगपंचमी शुभेच्छा मराठी


आजच्या रंगपंचमी शुभेच्छा संदेश पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे.
रंगपंचमीचा सण महाराष्ट्र ,मध्य प्रदेश, गुजरात या राज्यात सर्वाधिक उत्साहात साजरा केला जातो.
हा उत्सव चैत्र महिन्यातील कृष्ण पंचमीला साजरा केला जातो. जो होळीच्या उत्सवाच्या ५ दिवसानंतर येतो. या वेळी हा उत्सव १३ मार्च रोजी साजरा केला जाईल.
रंगांच्या या सणा निम्मित तुम्ही तुमच्या प्रियजनांना व्हाट्सअप्प ,फेसबुक, इंस्टाग्राम वर रंगपंचमी शुभेच्छा संदेश, रंगपंचमी ग्रिटींग मराठी, रंगपंचमी मेसेजेस मराठी, रंगपंचमी कोट्स मराठी, रंगपंचमी स्टेटस मराठी इत्यादी तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी,फॅमिली,आणि आपल्या प्रिय व्यक्ती बरोबर शेर करू शकतात.


रंगपंचमी स्टेटस मराठी / rangpanchmi status marathi.

Rangpanchmi-status-marathi
Rangpanchmi status marathi


रंगून जाऊ रंगात आता, 
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे, 
असे उधळुया आज हे रंग…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !


भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
हॅपी रंगपंचमी !


सप्तरंगांची उधळण
आपुलकीचा ओलावा
अखंड राहो नात्यांचा गोडवा
रंगपंचमी निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

रंगपंचमी मेसेजेस मराठी / rangpanchmi messages marathi.

रंगपंचमी-मेसेजेस-मराठी
रंगपंचमी मेसेजेस मराठी


इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला
पाठवल्या आहेत शुभेच्छा
तुमच्यावर प्रेम, आनंद आणि
उल्हासाचा होवो वर्षाव
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !


नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.


तुमच्या चेहऱ्याला रंग
लावण्यास मी आज तुमच्या पर्यन्त
पोहचु शकत नाही...
पण मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
की...
तुमचे आयुष्य सुखाच्या
वेगवेगळ्या रंगांनी भरून जाऊदे...
रंगपंचमी निमित्त अपणांस व 
आपल्या परिवारास  हार्दिक शुभेच्छा !

रंगपंचमी कोट्स मराठी / rangpanchmi quotes marathi.


रंगपंचमीचे रंग जणू एकमेकांच्या 
रंगात रंगतात… 
असूनही वेगळे रंगांनी रंग 
स्वतःला विसरूनी… 
एकीचे महत्व सांगतात.


रंगात रंगले जीवन
हर्षात फुलले मन
रंगपंचमीच्या रंगांची रंगली
अशी काही शिंपण
हृदयी उरले प्रेम
अन् मनात नव्या नात्यांची नवी गुंफण…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.


एकरंग मैत्रीचा,
एक रंग प्रेमाचा,
एक रंग आनंदाचा,
एक रंग विश्वासाचा ,
एक रंग मस्तीचा,
एक रंग गोड बोलीचा,
रंगपंचमीच्या हार्दिक
शुभेच्छा..

रंगपंचमी शुभेच्छा संदेश मराठी / rangpanchmi sms marathi.


रंग हर्षाचा, रंग सुखाचा, रंग आनंदाचा, रंग आपुलकीचा,
रंग बंधांचा, रंग उल्हासाचा, रंगात रंगला रंग असा,
रंग तुमच्या आमच्या प्रेमाचा होळी व रंगपंचमीच्या सगळ्यात आधी माझ्याकडून तुम्हाला 
आणि तुमच्या गोड परिवारास हार्दिक शुभेच्छा…


जीवनाच्या वाटेवर,
पुन्हा मागे वळून पाहू,
सोडून गेल्या क्षणांना,
आठवणींत जपून ठेवू…
उरले सुरले क्षण जेवढे
आनंदाने जगत जाऊ..
रंगात रंगून होळीच्या
हर्ष उधळत राहू…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

"लाल रंग तुमच्या गालांसाठी,
"काळा रंग तुमच्या केसांसाठी,
"निळा रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
"पिवळा रंग तुमच्या हातांसाठी,
"गुलाबी रंग तुमच्या होठांसाठी,
"सफेद रंग तुमच्या मनासाठी,
"हिरवा रंग तुमच्या आरोग्यासाठी,
रंगपंचमीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो.
रंगपंचमीच्या हार्दीक शुभेच्छा.

रंगपंचमी फोटो मराठी / Rangpanchmi images marathi.


लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे,
कोरडे झाले ओले एकदा रंग लागले
तर सर्व होतात रंगीले
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.


रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्यावेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा
रंगपंचमीचा रंगीबेरंगी शुभेच्छा.


रंग काय लावायचा
जो आन आहे तर ऊद्या
निघून जाईल
लावायचा तर जिव लावा
जो आयुष्यभर राहील
रंगपंचमीच्या
खुप खुप शुभेच्छा.


रंगपंचमी ग्रीटिंग मराठी / Rangpanchmi greetings marathi.

Rangpanchmi-greetings-marathi
Rangpanchmi greetings marathi


रंग न जाणती जात अन् भाषा
उधळण करूया, चढू दे प्रेमाची नशा…
मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे
भिजुनी फुलवूया प्रेम रंगांचे मळे
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.


रंगून जाऊ रंगात आता
होऊ स्वैर स्वच्छंद…
तोडून सारे बंध
आज उधळू आनंद…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.


रंगपंचमी कविता मराठी /Rangpanchmi poems in marathi


रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.


बेभान मन
बेधुंद आसमंत
सर्वत्र आनंद
सारेच व्हा
होळीच्या रंगात दंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.


भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग…
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळुया आज हे रंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Rangpanchmi shubhechha marathi.

Rangpanchmi-shubhechha-marathi
Rangpanchmi shubhechha marathi


रंगपंचमीचे रंग जणू,
एकमेकांच्या रंगात रंगतात…
असूनही वेगळे रंगांनी,
रंग स्वतःचा विसरूनी,
एकीचे महत्त्व सांगतात.
रंगपचमीच्या हार्दिक शुभेच्छा.


पिचकारीतील पाणी,
अन् रंगांची गाणी…
रंगपंचमीच्या सणाची,
अशी अनोखी कहाणी…
विभिन्न रंगांनी रंगलेला हा सोहळा
लहान-मोठ्यांचा उत्साह कसा जगावेगळा
रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा.

Rangpanchmi wishes for lovers.


आयुष्य खूप सुंदर
आहे फक्त रंग भरणारे
"तुमच्यासारखे"
पाहिजेत...
रंगपंचमीच्या हार्दिक
शुभेच्छा!

रंगात होळीच्या रंगूया चला
स्नेहाच्या तळ्यात डुंबुया चला…
रंग सारे मिसळूया चला
रंग रंगांचा विसरूया चला
सोडूनी भेद नी भाव
विसरूनी दु:खे नी घाव,
प्रेमरंग उधळूया चला…
रंगपचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Rangpanchmi funny status marathi.


ज्यांनी आपले रंग बदले
ज्यांनी आपले रंग दाखवले
त्यांना पण रंगपंचमीच्या
हार्दिक शुभेच्छा !


रंगपंचमीला ती म्हणाली,
“कलर न लावता… असं काही कर कि,
मी लाजेने लाल झाली पाहिजे…”
मग काय घेतला पट्टा..
आणि चोप-चोप चोपली..
लाल काय… पार काळी-निळी करून टाकली…


Read more 👇👇👇

होळी शुभेच्छा मराठी


लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा | rangpanchmi wishes in marathi | rangpanchmi status marathi.
............... असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏....


Please :- आम्हाला आशा आहे की रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा | rangpanchmi wishes in marathi | rangpanchmi status marathi.
...........
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…....👍


नोट : रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा | rangpanchmi wishes in marathi | rangpanchmi status marathi.
.......... या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  rangpanchmi SMS marathi, rangpanchmi status Marathi,rangpanchmi shubhhecha Marathi,rangpanchmi shubhhecha,rangpanchmi messages Marathi,rangpanchmi quotes Marathi,rangpanchmi images Marathi,rangpanchmi wishes marathi, . इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..

Comments