रोज डे शुभेच्छा मराठी | Rose day wishes-sms-status marathi .

 

🌹 रोज डे हार्दिक शुभेच्छा मराठी 2021 / Rose day special wishes marathi.🌹


जरी गुलाब दिवस / rose day (7 Feb) 🌹 कोणीही साजरा करू शकतो परंतु  प्रेमींसाठी हा रोज डे काहीतरी विशेष आहे. Rose day , ज्याला आपण गुलाबांचा दिवस देखील म्हणतो, या दिवशी आशिक आपल्या मैत्रिणीला किंवा प्रियकराला गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा देतो.तसेच मित्र आपल्या मित्राला पांढरा गुलाब देऊ शकतो. फुलांच्या रंगानुसार आपण ही फुले कोणाला द्यायची यावर अवलंबून आहे. गुलाबोच्या सर्व रंगांचे स्वतःचे महत्त्व आहे, जसे की लाल गुलाब प्रेमींना दिले जातात, मैत्रीसाठी पिवळ्या गुलाब, शांततेसाठी पांढरा गुलाब, बाजारात बरेच प्रकारचे गुलाब असतात, म्हणून आपल्या इच्छेनुसार कोणत्या रंगाचा गुलाब द्यायचा असेल तर देऊ शकता. हॅपी रोझ डे च्या आजच्या पोस्ट मध्ये special rose day sms marathi , rose day status marathi , rose day wishes marathi , rose day messages  marathi , rose day shubhechha marathi , rose day images marathi इत्यादी आपण घेऊन आलो आहोत .


💕 रोज डे स्टेटस मराठी / Rose day special status marathi.💕

Rose day status marathi
Rose day status marathi


गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला..
आठवण येते मला,
पण इलाज नाही त्याला.
कारण,
प्रेम म्हणतात याला...
🌹Happy Rose Day !🌹


💕 रोज डे मेसेज मराठी / Rose day special messages marathi.💕

Rose day messages marathi
Rose day messages marathi


आज पाठवत आहे तुला मी Rose,
तुझी आठवण येते मला दररोज…
🌹Happy Rose Day!🌹


💕 रोज डे मेसेज मित्रांसाठी मराठी / Rose day special messages for friends marathi.💕

Rose-day-message-for-friends
Rose day messages for friends


माझ्या जीवनात
मैत्रीचे विविध रंग
भरणाऱ्या माझ्या सर्व
मैत्रीणींना.. 
🌹!!Happy Rose
Day!!🌹


💕 रोज डे फोटो मराठी / Rose Day images marathi.💕

Rose Day images marathi
Rose Day images marathi


एक रोझ त्यांच्यासाठी जे 
भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
🌹Happy Rose Day!🌹


💕 रोज डे शुभेच्छा आईसाठी / Rose Day wishes for mother.💕

Rose day wishes for mother
Rose day wishes for mother


एक गुलाबाचं फुल आईसाठी
जिने आजपर्यंत आपल्याला
फुलासारखं जपलं..
🌹!!Happy Rose
Day!!🌹


💕 रोज डे विनोदी शुभेच्छा मराठी / Rose day funny wishes marathi.💕

Funny rose day wishes marathi
Funny rose day wishes marathi


सर्व जोडप्यांना Rose Day
च्या शुभेच्छा !
आणि बाकीच्यांना
रोजच्या सारख्या शुभेच्छा…!

🌹😂😂🌹


💕 रोज डे स्पेशल संदेश मराठी/ Rose Day special sms marathi.💕

Rose day sms marathi
Rose day sms marathi


SMS मधून पाठवलंय गुलाबाचे फुल,
प्रेम असेल खरं तर उत्तराद्वारे मलाही मिळेल फुल
रिप्लाय न आल्यास होऊ नकोस निराश
समजून जा की तू नाही त्यांच्यासाठी खास.
🌹😘🌹


💕 Rose day Quotes marathi / रोज डे कोट्स मराठी.💕


गुलाबाचं फुल देण्यापेक्षा त्या व्यक्तीला सांगा
की तू गुलाब आहेस आणि मी त्या भवतीचे काटे,
तुला त्या सगळ्या दुःखांन पासून दूर ठेवीन ज्यांनी तू
कोमेजनार नाहीस कधीच आणि नेहेमी खुश राहशील..
हैप्पी रोज डे

Read more 👇👇👇


लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 💕 रोज डे शुभेच्छा मराठी | Rose day wishes-sms-status marathi .. ....... .. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏....


Please :- आम्हाला आशा आहे की रोज डे शुभेच्छा मराठी | Rose day wishes-sms-status marathi .. .....
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…....👍


नोट : रोज डे शुभेच्छा मराठी | Rose day wishes-sms-status marathi .. ..... या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  special rose day sms marathi , rose day status marathi , rose day wishes marathi , rose day messages  marathi , rose day shubhechha marathi , rose day images marathi  इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..


Comments