शिवकन्या स्टेटस मराठी / Shivkanya status in marathi.
|
Shivkanya status marathi |
आजच्या आपल्या allinmarathi.com पोस्ट मध्ये शिवकन्या स्टेटस आपण घेऊन आलो आहोत. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या या शिवकन्यांसाठी काही खास कोट्स आपण आपल्या मराठी भाषेत घेऊन आलो आहोत. या मध्ये ,शिवकन्या स्टेटस मराठी ,मराठी मुलगी स्टेटस ,शिवकन्या कॅपशन इंस्टाग्राम ,शिवकन्या dp स्टेटस ,शिवकन्या डायलॉग मराठी ,चंद्रकोर स्टेटस मराठी इत्यादीचा संग्रह घेऊन आलो आहोत. आम्हाला आशा आहे की ,सर्व शिवकन्यांना आजच्या पोस्टमध्ये दिलेले शिवकन्या स्टेटस मराठी आवडतील.
शिवकन्या कोट्स मराठी / Shivkanya quotes in marathi.
|
Shivkanya Quotes marathi |
शिवकन्या म्हणजे काय?
आजच्या या नवयुगात नष्ट झालेली,
महाराष्ट्रामध्ये असणारी मराठी संस्कृती जपणारी
मुलगी म्हणजे शिवकन्या !
एक शिवकन्या म्हणून
जगण्यात जो
रूबाब आहे तो इतर
कोणत्याच गोष्टीमध्ये नाही.
सगळ्या मुलींना सारख समजू नका
काही शिवबाच्या वाघीणीपण असतात
कधी फाडून टाकतील
समजणार पण नाय...
सोन्याची चमक आणि
शिवकन्येची धमक
कधीच कमी होत नाही.
⛳Shivkanya captions in marathi.⛳
|
Shivkanya captions marathi |
मर्द मराठ्यांच्या मुलींमध्ये Attitude
नसतो,
तो गर्व असतो मराठी जातीत जन्माला
आल्याचा!!!!
जय जिजाऊ जय शिवराय ।
रुपरंग, देखणा चेहरा,
ओठावर हसू, नजरेत जादू,
हे सर्व मुलीकडे असतं पण
रुबाब फक्त
शिवकन्येलाच.
जि लावते चंद्रकोर
ती जिजाऊची
लेक आहे आणि
त्यातलीच मी
एक आहे.
चंद्रकोर स्टेटस मराठी / chandrakor status in marathi.
कपाळावर चंद्रकोर लावल्यावर
जी नशा येते
त्याला Attitude नाही,तर
मराठी लोकांची शान म्हणतात.
आम्ही चंद्रकोर फक्त fashion
म्हणुन लावत नाही
आम्ही चंद्रकोर लावतो कारण,
ती आमची संस्कृती आहे..
जय शिवराय
जिजाऊ च्या लेकी आम्ही
आमचा मराठ मोळा मान...
डोक्या वरती भगवा आमच्या
कपाळी चद्रकोरीची शान.....
कपाळावर चंद्रकोर
लावल्यावर जी
नशा होते ना
ते बाकीचे नाही
समजू शकत.
एक चंद्रकोर शोभते
शंकराच्या डोक्यावर आणि
दुसरी चंद्रकोर फक्त
शिवकन्येच्या कपाळावर.
सजली चंद्रकोर तुझ्या कपाळी
मिरवी साज शिवकन्येचा...
लाखात एक दिसते मराठी लेक आपुली
जेव्हा जपते गोडवा महाराष्ट्राचा परंपरेचा !!
शिवजन्मभुमीतला आमचा
जन्म आहे,
शिवकन्या असल्याचा माज तर
असणारचं ना.!!
जिथं परस्त्रीचा अनादर केला जातो तिथे
रामायण अन महाभारत घडतं.
आणि जिथे
परस्त्रीला माते समान दर्जा दिला जातो
तिथे स्वराज्य घडतं.
नथ आहे नाकात
म्हणून
दूनिया आहे
धाकात.
सोन्याची चमक आणि
शिवकन्येची धमक
कधीच कमी होत नाही.
शेकडो टीका झाल्या तरी
डगमगणार नाही,
निर्माण करेल अस्तित्व स्वतःच
पण स्वतःहून कोणापुढे
झुकणार नाही......
हसरा चेहेरा हा Swag
आहे...
आणि शिवकन्या हा
आमचा tag आहे.
रुबाब हा खानदानी असतो
आणि तो प्रत्येक शिवकन्येमध्ये
असतोच.
छेड काढली तर मान खाली घालून
मिरवायच नाही,
तर तलवारी काढुन जिरवायच
जय जिजाऊ जय शिवराय.
मुलगा वंशाचा दिवा असेल तर
मुलगी त्या दिव्याची वात आहे
हे विसरू नका.
मुलीनो जगा असं
कि आई बापाला
सुद्धा वाटले पाहिजे
कि आपण वाघीणीला
जन्म दिला आहे.
दुस-याच्या बहिणीबद्दल तेवढच
बोला, जेवढ स्वताःच्या बहिणीबद्दल
ऐकू शकाल....!
जय जिजाऊ जय शिवराय.
मुलींनो स्वतःला त्या चांदणी प्रमाणे बनवू नका,
जिच्यावर साऱ्यांची नजर पडेल...
तर स्वतःला सूर्यासारखं प्रखर बनवा, जेव्हा एखाद्याची
नजर पडली तर ती नजर झुकली पाहिजे..
जय जिजाऊ..
नजर अशी ठेवा की पुढच्याला
बोलायची गरज नाही पडली
पाहिजे.
#जिजाऊंची_लेक.
माझ्याशी पंगा घेण्याअगोदर थोडं
सांभाळून कारण मी cute आहे
पण Mute नाही.
शिवकन्या आहात
बा मग कुणाला
घाबरायची गरज नाही.
लोक बोलतात बाईच्या
डोक्यावर पदर असावा,
त्यापेक्षा मला वाटतं
आपल्याच डोळयात आदर
असावा....
शिवराय हेच आमचे गुरू,
तिथूनच आमचं अस्तित्व सुरू...!
मुलीच्या हातात मोबाईल देऊन
TikTOK क्विन बनवण्यापेक्षा...
हातात तलवार देऊन
एक शिवकन्या बनवा...
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी शिवकन्या स्टेटस मराठी | shivkanya status marathi | shivkanya quotes marathi. .. ....... .. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏.....
Please :- आम्हाला आशा आहे की शिवकन्या स्टेटस मराठी | shivkanya status marathi | shivkanya quotes marathi. .. .....
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…....👍
नोट : शिवकन्या स्टेटस मराठी | shivkanya status marathi | shivkanya quotes marathi. .. ..... या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Shivkanya quotes in marathi , shivkanya status marathi , chandrakor status marathi , marathi mulagi status , girls status marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..
Comments
Post a Comment
धन्यवाद