😂नवीन भयानक जोक्स मराठी / Latest very Funny jokes in marathi.😂
|
Latest marathi jokes |
नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या मराठी विनोद- marathi jokes पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे.व्हॉट्सअॅप हे फक्त गप्पा मारण्याचे व्यासपीठ नाही तर त्याऐवजी आपण Funny whatsapp Status देखील share करू शकता. सर्व खास मजेदार विनोदांना मराठीमध्ये /comedy status marathi share करण्यासाठी व्हॉट्सअॅप ,फेसबुक ,इंस्टाग्राम नेहमीच उत्कृष्ट असते. आम्ही व्हॉट्सअॅप विनोदी स्टेटस, फनी व्हॉट्सअॅप डीपी आणि कॉमेडी व्हॉट्सअॅप स्टेटससाठी , मराठी विनोदी मिम्स मोठ्या ,नवीन मराठी विनोद, मराठी कॉमेडी जोक्स इत्यांदीचा संग्रह घेऊन आलो आहोत.
या फनी व्हॉट्सअॅप स्टेटससह आपली मजेदार बाजू दर्शवा, आपल्याला येथे काही marathi new jokes,bhyanak marathi jokes , marathi jokes sms, marathi jokes images , marathi memes , marathi funny quotes , funny whatsapp Status marathi , comedy status marathi, navin jokes marathi , funny status marathi ,इत्यादी आपणास पाहण्यास मिळेल. आज आम्ही मराठीमध्ये नवीन मराठी जोक्स | jokes in marathi | jokes sms-messages marathi share करणार आहे.
😂विनोदी व्हाट्सएप्प स्टेटस मराठी/ Funny whatsapp status marathi.😂
|
Funny whatsapp Status marathi |
हसत खेळत रहा
काय माहिती घरचे कधी लग्न
लाऊन देतील.
माझ्या शांततेला माझी
कमजोरी नका समजू
मी मनातल्या मनात पण शिव्या देतो.
आज 25 सेल्फी घेतल्यानंतर मला
समजलं की
मनाच्या सौदर्यापेक्षा महान काहीच
नाही म्हणून मी सर्व फोटो
डिलीट केले.
तलवार पास होनेसे कुछ नहीं होता,
तलवार चलाना भी आना चाहीये...😎
🖕🖕🖕🖕🖕
असे status टाकणारे पोर डॉक्टरने
इंजेक्शन काढले की,
ढुंगण लोखंडासारख कडक करतात.
खूप वेळा वाटत तुझ्या जवळ यावं
आणि डोळ्यात 👁 बोट घालून
पळून जावं.🏃
मराठी जोक्स इमेज / marathi jokes images.
|
Marathi jokes images |
मी तुझ्या साठी शहाजहा सारखा ताजमहाल
बनवतो.. पण तुला त्यासाठी
मुमताज सारख मरावं लागलं...
जीवनात 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
1 भूक लागली की खाणे.
2 भूक नसली तरी खाणे.
3 कोणी कायपण बोलले तरी खात राहणे.
जगात भरपूर शोध लागले पण
फाटलेल्या अंडरवेअर चा तुकडा
जातो कुठे याचा शोध लागला नाही.
जिने एखाद्याला चुना लावलाय
तिने आम्हाला हळद लावु
नये म्हणजे झालं.
लहानपणी अंधाराची भीती
वाटायची पण आता समजले
अंधारातच एन्जॉय असतो.
कॉमेडी स्टेटस इन मराठी / Comedy status in marathi.
|
Comedy status marathi |
यमराज-काही शेवटची इच्छा
5 km वर माझ्या मित्राचं घर आहे
जाताना त्याला पण घेऊन जाऊ
नाही तर मज्जा नाही येणार.
कधी कधी माझा मित्र इतके
sad status टाकतो ना की
मी पण त्याच्या girlfriend
ला miss करतो.
म्हणतात, एकदा आपल्याला
कोणी फसवले कि त्या व्यक्तीकडे
परत जायचं नसते.. पण काय करणार..
सासरवाडीला जावेच लागते...!
जिथे कानाखाली मारता येत नाही,
तिथे टोमणे मारुन यायचं,
पण सोडायच नाही...
काळजी घेत जावा स्वतःची
कारण
तुमच्यासारखी माणसे
म्हसोबा ला कोंबडा कापून सुद्धा मिळणार
नाहीत.
न्यू मराठी कॉमेडी जोक्स / new marathi comedy jokes.
आम्ही डिस्काउंट नाही मागत
आम्ही दुकानाच्या बाहेर जाण्याची
Acting करतो.
hmm चा अर्थ सापडला
H - हो आहे
M - "मी
m-मंद
आता करा Hmm..
आज मी खूप
happy आहे,
कारण माझ्याशीन
बोलता कूणीतरी
खुश आहे..!
मी तुझ्याशिवाय एक
पाऊलही चालू शकत
नाही......
I Love My..
पाय.
सगळे बोलत आहेत
कोरोना वाढला आहे, अरे
वाढणारच ना, आता तो
एक वर्षाचा होणार आहे.
विनोदी मेसेज मराठी / marathi jokes sms.
आजकालच्या दुनियेत चांगले आणि
शरीफ माणस भेटणं खूप अवघड आहे,
मी खूप विचारात आहे कि मी
तुम्हाला कस काय भेटलो...
कोणी मला वाईट बोललं किंवा नावं ठेवली
तरी मला
वाईट वाटत नाही ....
कारण ते जसे आसतात तसेच मला
समजतात.
पोरींनो एक गोष्ट ध्यानात घ्या
चांगला जॉब, स्वतःचा flat/घर अन् गाड़ी
वाला म्हंजी तुमच्याच भाषेत सांगायचं तर
Well Settled मुलं नसत्यात तर,
काका असतात.
एका मित्राने मला दहा
हजार रुपये मागितले मी म्हटलो.
पैसे तर नाहीत पण तु माझ्याकडून
तेवढ्या पैशाची अपेक्षा ठेवली बरं वाटल.
मुली बाहेर जाताना
Lipstick, foundation, kajal,
maskara , eye liner
मुल बाहेर जाताना
पॉन्ड्स पावडर आणि खोबरेल तेल...
भन्नाट मराठी जोक्स / bhanat marathi jokes.
आयुष्य एकदम maths च्या
lecture
सारखं झालं आहे,
चालू तर आहे पण
घंटा काय कळत नाय.
जोक
..
खूप मोठा जोक
त्यानंतर
माझ्या आयुष्यात तुझी जागा
दुसरं कुणीच नाही घेऊ शकत.
लाईफ is ऑल about....
खा,प्या आणि
रात्री overthing करुन
निवांत झोपा.
मुलींची इज्जत करत जावा
रे मित्रांनो...
कारण,
त्यांचे तुटलेले केस सुद्धा
200 रुपये किलो ने विकले जातात.
आयुष्याच्या वळणावर खुप सारे चढ
ऊतार येतील म्हणून घाबरून जाऊ नका...
ऊतार आला की गाडी बंद करायची
तेवढंच पेट्रोल वाचतंय...
१०० रुपये लिटर....
नवीन मराठी विनोद व्हाट्सएप्प साठी / new marathi jokes for whatsapp.
झोप भावा झोपली ती जास्त
वेळ जागल्याने डोळे खराब
होतील. आणि
ती हो बोलली तर
आयुष्य खराब होईल.
नखं कापल्यानंतर
Steel च्या डब्याचे
घट्ट बसलेलं झाकण उघडण्याची
हिम्मत जो ठेवतो
तोच आयुष्यात
वाट्टेल ते करू शकतो..
आई :- कुट चाल्लाईस
मी :- घर सोडुन चाल्लोय
आई :- पप्पांनी मटण आणलंय
मी :- थांबतो मग आजचा दिवस.
कोणी कोणाशिवाय
मरत नसतं.
जस कि स्वतःलाच बघा ना.
भारतातील नकाराचे प्रकार
- बघतो...
थोड्या वेळात सांगतो
घरी विचारावं लागेल
पक्कं आत्ता नाही सांगता येतं
उद्या सांगतो नं...
(आणि सर्वात कहर वाक्य)
हिला विचारुन सांगतो
ही वाक्यं म्हणजे ९०% नकार असतो.
नवीन मराठी विनोद / Navin marathi vinod.
Hollywood आणि Bollywood ची
Acting एकीकडे आणि
नातेवाईक पैसे देताना नको म्हणण्याची
Acting करणं एकीकडे.
कामावरून आल्यानंतर करायचे
हे योगा चे ४ स्टेप्स-
१.हात पाय धुणे
२. चटई टाकणे
३. हात पाय मोकळे करणे
४. व मोठ्या आवाजात म्हणणे
आईची किडा त्या कंपनी च्या.
पेट्रोल एवढे महाग असताना पण ती
बोलली मी उद्या माझ्या गाडीवर तुला
Long Drive ला घेऊन जाते
Drivers
तिथंच प्रेम झालं ना लगेच.
मुलगी पाहण्याचा कार्यक्रम चालू होता,
मुलाने मुलीला प्रश्न विचारला
'English' जमते का?
मुलगी लाजत म्हणाली - तुम्ही प्रेमाने पाजत असाल
तर 'गावठी' पण चालेल....
जेव्हा कुठे रस्त्यावर भांडण चालू असेल
तेव्हा आपले कर्तेव्य आहे की
भांडण खाली बसून बघावे कारण
मागच्याना पण दिसायला पाहिजे.
अरजीत सिंगच गाणं ऐकून girlfriend च्या आठवणीत 1 तास रडलो ...😢
नंतर आठवले
Girlfriend नाही
मग काय परत 2 तास रडलो.
मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो...
मुलगा-
बाबा मला तुमच्या लग्नासारख्या
माझ्या लग्नात पण
आयटम गर्लस् नाचवायच्या आहेत.
आई :👺👹हरामखोर
त्या तुझ्या मावश्या आहेत...
#लग्नाला जाऊन आल्यावर, #पोरांचा एकच
"डायलॉग" असतो...
एक #पोरगी लई बघत होती,
पण #नंबर देता देता राहिला...
एक महिला - तुला कळलं का?
आपले सरपंच कोमात
गेले.
दुसरी महिला - त्यांचे काय बाई,
श्रीमंत लोक आहेत
कुठं पण जातीनं.....!!!
काही पोर इतके रिकाम टेकडे असतात
की,
बसल्या बसल्या
मुंग्यांचा रस्ता अडवून बोलतात
आता कुठून जातेस बघतो.
तुमचा मुलगा अचानक प्रसाद
वाढायला पुढे पुढे जाऊ लागला
की समजायचं
होणारी सुनबाई आरती ला
आली आहे.
कधी कधी वाटते , सगळंच
सोडून द्यावं .. अन् ..
हिमालयात निघून जावं ...
....
पण... पुन्हा विचार येतो की ,
तिथे नेट चालत असेल की
नाही ..!
डोळ्यातून पाणी आले त्या बिचाऱ्या
इंजिनिअरच्या
जेव्हां त्याची आई म्हणली-...
पोरा..
रिकामाच बसला आहेस तर रांगोळी चे ठिपके
। तरी काढून दे....
श्रीमंत लोक लग्नानंतर लगेच
हनीमून ला निघून जातात
आणि आपल्या इकडं मंडपवाले
६ महिने पिछा सोडत नाही
अजून ६ जग, १३ ग्लास आणि ४ बकेट
सापडत नाही भाऊ...
शाळेतील 10 पर्यंतचा फेमस डायलॉग
.👇
👇
👇
सराला शेवटच्या दिवशी मारायचा.
life become easy
When U R
निर्लज्जम सदसुखी.👍
आपला अडमीन 100 वर्षे तपश्चर्या करतो
शेवटी त्याला देव प्रसन्न झाला ...
देव म्हणाला हे घे अमृत पी.
Admin - नाही नको गायछाप आहे तोंडात.
😆😂😅🤑😜😛
माझा मित्र एका मुलीच्या मागे हात धुऊन
लागला होता.
मग तिने तोंड धुतले
मग तो घरी परतला.
एक सुखी भेळ सोडली
तर,
या जगात कोणीच
सुखी नाही..!!
मुलगा - बाबा 1 ग्लास पाणी द्याना.
बाबा - स्वतः उठून घे ...?
मुलगा - please ,द्या ना बाबा.
बाबा - आता एक थोबाडीत मारिन तुझ्या!!
मुलगा - थोबाडीत मारायला याल तेव्हा येतांना
पाणी आणा.
समोरचा
तंबाखू, सुपारी किंवा विमल धुंकून
बोलणार असेल.....
तर समजून जा काहीतरी ज्ञानाची गोष्ट
सांगणार आहे..
दवखाण्यात पेशंट ला भेटल्यावर प्रतिक्रिया
ब्रिटन - Wishing U A speedy recovery.
....
...
आणी आपल्याइथ
👇
👇
भारतात - ह्या आजारामुळेच आमचे एक चुलते वारले.🙊
बंडू - तुम्ही मुली एकापेक्षा जास्त
बॉयफ्रेंड का बनवता?
चिंगी - कारण एकट्या पोरावर महागाईचा
ताण पडू नये म्हणून....
रडून .....रडून गाडी घेतात
आणि गाडी मागे टाकतात
"Dad's Gift"
😂😂😂
लग्न लागल्या लागल्या जेवायला पाळणारे
लोक
आयुष्यात कधीच मागे राहत नाही.
कोण म्हणत की,पाहिले प्रेम विसरता येत
नाही फक्त
दुसरी जबरदस्त हवी.
😜😜😜😜😜😜
ग्रामसभेच्या मिटिंग मध्ये सरपंच म्हणतात " आपले गाव Wifi करायचे आहे"
👏👏👏👏👏
सगळे खुश सगळे जोराजोरात टाळ्या वाजवतात
तेवढ्यात सरपंच म्हणाले "किती वायर लागेल "
😂😂😂
सगळे गायब
👇👇👇
सातवी पास सरपंच
जिथे कधीही जात पाहिली जात
नाही👇👇
👇👇👇
👇😂
असं निर्मळ नातं म्हणजे 'अनैतिक संबंध'.
दत्तू ची आई - वीसवर्षे मला काहीच मुलबाळ नव्हते.
गण्याची आई - अंग बाई गं ,मग काय केलं हो तुम्ही?
दतूची आई - काही नाही ! मग मी 21 वर्षाची झाले ,बाबांनी माझं लग्न लावून दिल आणि
वर्षभरात दतू झाला .
आजकाल सिंगल मुलगी भेटत नाहीये,
आणि भेटलीच तर
त्या मुलीचा डायलॉग fix आहे.
'मला ना या गोष्टीत पडायचे नाहीये'
(आम्ही single मुलांनी करायचं तरी काय)
एक अत्यंत मूलभूत उत्तर
शिक्षक - Applicable च्या विरुद्ध काय आहे?
बंड्या - दुसऱ्याची cable.
जगात दोन लोकांना तुमची सर्वात जास्त काळजी
आहे.
तुमची आई
आणि जे लोक जोरात ओरडून सांगतात
भावा side stand .....!!!!!!
लग्नात रबडी ,मठा वाढणारा येतांना
दिसला की
वाटी रिकामी करणारे कधीच
उपाशी मरत नाही.
जगातली सर्वात छोटी प्रेम-कथा
मुलगा - ऐक ना....
मुलगी - बोल ना दादा खेळ खल्लास .
मुलगा - आई आजकाल प्रेम नावाचा virus सगळीकडे
पसरलाय त्याची मला पण लागण
झाली आहे.
आई - बाळा काळजी करू नकोस,माझ्याकडे चप्पल
नावाचा anti-virus आहे तो काम करेल.
फुलाला 🌼 फुल आवडते
मनाला 😘 मन आवडते
कवीला ✔कविता आवडते
कोणाला काहीही आवडेल आपल्याला काय
करायचं
आपल्याला फक्त जेवण करून 1.5 gb data
उडवायला आवडते.
आजी- काय रे बाळा ,नातूनचा नातू ना तू
पुणेरी बाळ-हो,पण तीनदा का विचारताय?
जुन्याकाळी माणसे तोंडाने टोमणे मारायचे
पण आता मॉर्डन जमाना आलाय..
आजकाल डायरेक्ट
व्हाट्सअप्पमधून फायरिंग करतात.
१० वर्षाचा मुलगा आईला : आई , GF म्हणजे
काय ग ?
आई : आता नाही कळणार तुला , तू
जेव्हा मोठा होऊन चांगला मुलगा बनशील
तेव्हा तुला
पण १ मिळेल .
मुलगा : आणि चांगला नाही बनलो तर ??
आई : तर मग भरपूर मिळतील.
जर तुमच्या समोर एखाद संकट उभे
राहिले
तर
त्याला तसेच उभे राहून द्या
कंटाळून जाईल निघून.
एक मुलगा वडापाव खात होता,
आणि तो फक्त आतली बटाटे खायचा
बऱ्याच वेळाने त्या दुकानदाराने त्याला
न राहून विचारले तू असं का खातोय.....
तर तो म्हणाला मला डॉक्टरानी बाहेरच
खायचं नाही...
मित्र घरी आल्यावर तर अर्धा वेळ तर यामध्येच
निघून जातो की,
👇👇👇👇
भाऊ शिव्या हळू दे कोणी ऐकलं.
गण्या बस स्टॉपवर उभा होता.
एक मोटरसायकलस्वार त्याच्यापाशी आला
आणि त्याने विचारले, '' लिफ्ट हवी आहे का?"
'गण्या- ''नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे..
मी तिला लाडाने चिऊ
म्हणायचो
आणि ती चिऊ बनून कधी उडून गेली
कळाल देखील नाही.
😜😂😂😂😂
मुलगा - आपल्या शेजारी ती नवीन बाई राहायला आली आहे तिचे नाव डार्लिंग आहे का?
आई - नाही बेटा
मुलगा - तू जेव्हा भाजी आणायला गेली होतीस तेव्हा पप्पा तिला डार्लिंग
डार्लिंग म्हणून हाक मारत होते..
गणितात नापास होणारे सुद्धा,
एका क्वॉर्टर चे तीन पॅक असे
बनवतात जसे काय सी. ए. आहेत..... 😂
जावई - तुमच्या मुलींमध्ये बरेच दोष आहेत.
सासू - हो ,ना .....! म्हणूनच चांगले स्थळ
मिळाले नाही.
तुम्ही कितीही अभ्यास करा
😜😜😜😜😜😜
पण घरचे तुम्हाला तेव्हाच पाहतींन
जेव्हा तुमच्या हातात मोबाईल असतो.
गोट्या - आपण नेहमी 5 जण राहणार,तू ,बाबा,आई आणि मी आणि दीदी.
आजी- नाही रे तुझे लग्न झाल्यावर 6 होणारच....!
गोट्या- दीदीचे लग्न झाल्यावर की परत 5 होणार....
आजी- तुला मुलगा झाला की पुन्हा 6 होणार...
गोट्या- आजी तू मेल्यावर पुन्हा 5 होणार.
आजी- गप्प झोप कुत्र्या.🤐
जुन्या काळात जे लोक आपली झोप ,भूख
घर आणि परिवार आणि सर्व सुखाचा त्याग करत
त्यांना 'ऋषीमुनी' म्हणायचे ........
आजकाल त्यांना 'Best Employee Of the year"
असे म्हणतात.😂😂😂😂
आजच्या भेसळीच्या जमान्यात
फक्त एक महावितरण कंपनी आहे
जी शुद्ध माल विकते,👇
👇
विश्वास नसेल तर हात लावून पहा.👍
😂😂😂😂⚡⚡⚡⚡
आज परत अडमिंन नी कमालच
केली राव...बँकेत जाऊन झोपला
कारण
तिथे लिहले होते सोने पर यहा
loan मिलता है.
च्या मायला आज काल बऱ्याच
पोरांच्या गाडीवर पोरी फिरताना दिसतात
आणि आमचा गाड्यावर
कधी पेंडीच पोत....
कधी खताच पोत .....
तर कधी गवताच वझे..
😂😂😂😂😂😂
हान किक....उडव धुरळा
सुनेचा मार्मिक टोला
आमच्या सासू बाईंना "हेवी डायबेटीस"
आहे पण
संयम बघा
रक्तातील साखर कधी तोंडावर कधी आली
नाही.......!!!
हे सावधान इंडियावाले
सावधान कमी करतात
आणि आयडियाच जास्त देतात.
😁😁😁😁😁😁😁
मुलीचे हृदय हे पाण्यासारखे असते.
आणि मुलांचे हृदय मोबाईल सारखे असते,
मोबाईल पाण्यात टाका किंवा पाणी मोबाईल वर टाका
वाट तर मोबाईलचीच लागते.
एकदा एका शेजाऱ्याला जुलाब सुरू झाले,तो
डॉक्टरकडे गेला.डॉक्टरने औषध दिले.
जाताना पुजाऱ्याने विचारले काय
काळजी घेऊ?
डॉक्टर शांतपणे म्हणाले
'शंख जोरात फुंकू नका'
😂😂😂😂😂😂
माझं कोणीच काय बिघडू शकत
नाही
कारण Already मीच माझं सगळं
बिघडून ठेवले आहे.
😂😂😂😂😂😂😂
ढेरी बाहेर निघाली म्हणून लाजू
नका..
कारण
Air bag नेहमी लक्झरी कारलाच असते.
आजची ठळक बातमी
Apple कंपनीला 85000
चे नुकसान
घरच्यांनी Iphone घेण्यास नकार दिला.
मला WWE खेळाचं नवल वाटते
पॅण्ट तर कोणीच घालत नाही
पण बेल्ट साठी भांडत असतात.
चला हे वर्ष पण
दुसऱ्याच्या हळदी आणि लग्नात
नाचण्यात जाईल.👍
सिंगल आहे याचं दुःख वाटत नाहीये मला
पण
घरच्यांना वाटतंय की याच कुठं तरी चालू आहे...☺
फक्त मोबाईलाच माहीत असतं की
आपला मालक काय गुणांचा आहे.
😂😂😂😂😂😂😂😂
मुलगा सायकल वरून जाताना एका मुलीला
धडकला
मुलगा-ब्रेक नाही का मारता येत?
मुलाचे पुणेरी उत्तर-अख्खी सायकल मारली आता काय ,ब्रेक वेगळं काढून मारू.🤐
कृष्णाला 1600 बायका होत्या तरीही तो
आपला मित्र सुदामला विसरला नाही ,
आणि इकडे आमचे मित्र एक काळी म्हईस काय
पटली तर ....साले फोन पण उचलत नाही.
ती बोलली 'मेरे जिंदगी में धिरे धिरे आना'
मी इतका हळू-हळू गेलो की
तिचं लग्न होऊन तिला दोन मुले
झाली.
😅😅😅😅😅😅😅
आजकालच्या मुली इतक्या DP change
करतात की
कळतच नाही मुलगी आहे का
इच्छाधारिन नागीण.🐍
खरं सांगा
👇👇👇👇👇👇👇
विडिओ कॉल केल्यावर आपण
स्वतःलाच जास्त बघतो.
जेव्हढ दुःख पोरीचं प्रेम
नाकारल्याने होत नाही
तेव्हढं दुःख मित्राच्या एका वाक्याने
होत
'होत्या पण DELET केल्या राव'.
पुलीस स्टेशनात गण्या ओ साहेब हे
फोटो कोणाचे
पुलीस: गुंड आहे ते त्यांना पकडायचंय
गण्या: काय साहेब मग,फोटो काढतानीच
पकडायचा ना,काय राव तुम्हीबी!!!!!
(गण्या अजून सुटला नाही)
लाजणारा कधी गाजत नाही आणि
गाजनारा कधी लाजत नाही
म्हणून सांगतो
'बिनलाजे' व्हा.
एका मैत्रिणीने hi पाठवलं..
मी पण रिप्लाय दिला
hi म्हणून..
तिने विचारलं काय चालु आहे..
मी रिप्लाय दिला..
२ ट्युब लाइट .. १ फैन .. १ टीव्ही
१ मोबाइल अणि तु ....
डायरेक्ट ब्लॉक केलं ना .....राव.
आपला गण्या बायकोला घेऊन पहिल्यांदाच
सासुरवाडीत गेला....
त्याचे खूप स्वागत केले..
पाच पक्वान्न बनवण्यात आले.
जेवताना सासूने विचारले
जावईबापू तुमची आवडती डिश कोणती?
गण्या म्हणाला: tata sky
तुम्ही अशा माणसाला माफ
करू शकता का?
😡😡😡😡
ज्याने तुम्ही चार्जिंग लावलेला फोन काढून
त्याचा लावला असेल!!!
देवाने सगळ्या लोकांना वेगळं बनवलं
आहे
पण जेव्हा चीनची वेळ आली तेंव्हा
देव थकले होते,
आणि मग काय
मार copy paste.....copy paste
नवरा - हे बघ,एका संशोधानुसार जर पुरुष
एका वर्षात 15000 शब्द बोलत असतील तर
बायका 30000 शब्द बोलत बोलतात...!!!
बायको - हे बरोबर आहे नवऱ्याला एक गोष्ट दोनदा
सांगावी लागते.
नवरा - काय म्हणालीस?...
बायको - बघितलं ,परत सांगावं लागेल.
आई ,आजी ,girlfriend ,बायकोनंतर
,
,
प्रेमाने गालावरून हात फिरवणारी व्यक्ती
म्हणजे सलूनवाला ...😊
# स्पेशल दाढी
गावाकडचे लोक मुंबईत एका लग्नाला गेले...
आत गेल्यावर इतके सारे सलाड चे प्रकार पाहून
लगेच बाहेर आले..
बाहेर येऊन त्यातला एक म्हणाला ' time हाय
अजून भाजीच चिरतायत '.
मुलगा -(मुलीकडे बघत)चलते चलते युंही रुक
जाता हूं में....बैठे बैठे युंही खो जाता हूं में
क्या यही प्यार है....?
मुलगी-वेड्या अशक्तपणा आलाय तुला ...
बियर चालू कर.
जेव्हा फ्रिजमधील थंड पाणी प्याल तेव्हा
न विसरता पाणी भरून ठेवा ....
नाहीतर लेक्चर पाण्याच्या बाटलीपासून सुरू
होईल आणि 'मोबाईल,अभ्यास, आणि बेरोजगारी'
वर येऊन संपेल.
मुंबईवरून पुण्याला जाताना नेमकं काय
होत?
तापमानात घट होते आणि आपमानात
वाढ होते.
ना चंद्रमुखी ना पारो
आपली आयटम
दारू.
दरवर्षी ह असच होत
माझा रंग थोडाफार गोरा व्हायला लागला
की उन्हाळा सुरू होतो.
पोरीचं असंच असत
साडी घाला,केस मोकळे सोडा आणि
पोरांच्या life चे घोडे लावा.
एका स्टेशन वर ट्रेन थांबते ..
प्रवासी- कोणते स्टेशन आहे ?
फलाटा वरचा माणूस- अरे टवळ्या,बाहेर येऊन बघ
की स्वतः ,आळशी जागेवर बसुन पाहिजेन सगळं...डोळे फुटले का तुझे?
प्रवासी- आरे वा पुणे आले की...
गण्या - मला आज एक कुत्रा चावला.
मन्या -कस काय चावला रे?..
गण्या - काही नाही मी फक्त त्याचे वाढलेले नखे कापायला गेलो होतो.
377 कलमामुळे सर्वात जास्त टेंशन आई- बापालाच
झालेय..
पोरगा सुनबाई आणतो की जावईबापू ..!!!
आजकाल 8 वि 9 विची पोर
सर्रास सिगरेट ओढतात आणि
आम्ही एक होतो....
बोर पण सांभाळून खायचो
पोटात झाड 🌱 येईल या भीतीने!!!!!
शिक्षक - गण्या...सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायव्हर यांमध्ये काय फरक आहे?
गण्या - कंडक्टर झोपला तर कोणाचाच तिकीट निघणार नाही आणि ड्रायव्हर झोपला तर सर्वाचंच
तिकीट निघेल....
आज तिच्या लग्नात गेल्यावर समजलं की,
जेवण चांगले असेल तर प्रेमाचा विसर पडतो
पुरी दे रे अजून
🤐🤐🤐🤐🤐🤐🤐🤐
वडील - हे काय गणितात कच्चा ,इंग्रजीत नापास ,
मराठीत शून्य ,वर्तुणुक वाईट,अक्षर घाणेरडे.
मूलगा - बाबा पुढे वाचा ,आरोग्य चांगले आहे.
इथं पोरी friend request accept करत
नाहीये,
आणि घरच्यांना वाटतंय की पोरगं love
marrige करतो का काय?
काही हरामखोरांना आपली आठवण तेव्हा येते
जेव्हा चमत्कार वाले मेसेजेस पाठवायला 10 जण भेटत नाही.
परीक्षेत काही येत नाही नसेल तर
एक वाक्य नक्की लिहून या
👇👇👇👇👇👇
मी पुन्हां येईल!!!!!!
दुसऱ्यांनी अपलोड केलेल्या फोटो
मध्ये आपण चांगलं दिसावं..
😂😂😂
ही अपेक्षा करणे चुकीचे आहे.
😩😩😩😩😩
एक भक्त देवाला सारखा तक्रार करायचा,
*"देवा,या वर्षी फारच थंडी आहे "*
*"देवा,भयानक उन्हाळा आहे*
*"देवा,भयंकर पाऊस पडतोय,पूर आला*
*"अरे काय महागाई वाढली देवा "*
*"देवा,धंदा पण मंदावला,गिऱ्हाईकच नाही "*
देव पण ऐकुन ऐकुन वैतागला आणि म्हणाला,
*"तुला खाली येवढा त्रास होत असेल तर वर येतोस का ????*
तेव्हापासून भक्त गुपचुप दर्शन घेवुन जायला लागला !
😄😁😄😄
नातेवाईक - काय वय आहे तुझं ?
मी - 23
नातेवाईक - लग्नाचे वय झालंय तुझं,केव्हा करशीन
लग्न?
मी - तुमचे वय किती आहे?
नातेवाइक - 70
मी - तुमचे वय पण मरायचं झालंय,पण मी बोललो
का काही!!!
मुलगा - आई तुझा जन्म कुठे झाला ?
आई - पंढरपूरला
मुलगा - बाबांचा ?
आई - नागपूरला
मुलगा - माझा आणि ताईचा?
आई - तुझा पुण्याला, ताईचा ठाण्याला.
मुलगा - मग आपण सगळे एकत्र कधी आलो!!!!!
स्वतःच्या गर्लफ्रेंड बरोबर लग्न करायला
हिंमत लागते.
नाहीतर👇👇👇
दुसरांच्या गर्लफ्रेंड बरोबर लग्न तर घरचे
पण लावून देतात.
दोन बायका बोलता बोलता चालतांना माझ्या
गाडीला धडकल्या आणि बोलल्या..
'नीट बघून गाडी चालवा की'
मी डोक्याला हात लावला राव 😱
एक तर गाडी बंद होती आणि दुसरं म्हणजे
पार्किंगला होती.
मुलगा - बाबा लग्नाला किती खर्च येतो?
बाबा - माहीत नाही रे ,माझा तर अजून चालूच आहे.
एकदा एक मुलगी आपल्या बॉयफ्रेंड च्या मोबाईल वरून स्वतःचा नंबर लावते.
मुलगी - बघू,त्याने काय नाव टाकले आहे माझे त्याच्या
मोबाईल मध्ये?
'मुलगी नाव बघताच चक्कर येऊन पडते'
नाव होतं 'झाडूवाली मावशी'.
पुणेरी
'परीक्षा शब्दाचा नवा अर्थ '
मन लावून अभ्यास करून 'परीक्षा'
दिलीच तर कदाचित 'परी' मिळेल
नाहीतर 'रिक्षा' आहे.
भेटू नाही शकत बोलू नाही शकत
touch पण नाही करू शकत
फक्त ऑनलाइन बघू शकतो
आपला प्रेमच शाकाहारी झाले आहे.
बॉस - अरे लग्न आहे म्हणून सांगितलं होतंस ...
मोठी सुटी देखील टाकली होती...
निदान फोटो तरी दाखव तुम्हा दोघांचा.
गण्या - सर,तुळशीचे लग्न होते.
भाजीवाला खूप वेळ भाजीवर पाणी
मारत असतो...
शेवटी समोर वाट पाहत असलेली पुणेरी बाई
म्हणते
'भेंडी शुद्धीवर आली असेल तर 1 किलो द्या".
B.COM आणि CA यामध्ये काय फरक आहे?
interview मधला प्रश्न - क्रिकेट या खेळातील
एका ओव्हरमध्ये किती चेंडू असतात?
B. COM - 6 चेंडू असतात.
C.A - चेंडू एकच असतो,सहा वेळा टाकला जातो.
ती मला म्हणाली
'जिना सिर्फ मेरे लिये'
मी तिला म्हणालो ok मी lift नी जातो.
सूरज- हे सगळे लोक का पळतायत?
नीरज-ही शर्यत आहे,जो जिंकेल त्याला कप मिळेल.
सूरज- फक्त जिकणाऱ्याला कप मिळतो तर बाकीचे लोक का पळतायत?
पहिले दोन लोक भांडण करायची तर
तिसरा सोडवायचा...!
आता तिसरा विडीयो काढतो...
एखादी पोरगी जवळ येतानी
दिसली
कि ९०%पोरं खिशातला
मोबाइल बाहेर काढत्यात
पण करत काही नाही
बस पॅटर्न लॉक खोलतात आणि
wallpaper पाहुन परत मोबाईल
लॉक करुन खिशात
ठेवतात.....!!!
काय फॅशन आहे राव.
कोणाचे लग्न जुळत नसेल
किंवा फार उशीराने होत
असेल तर
वाईट वाटून घेऊ नका, कारण
गेल्या जन्मात तुम्ही कंटाळा येई
पर्यंत संसार केलाय!!!!
वेळ एक सारखीच राहत नाही,
सगळ्यांची वेळ बदलत असते...
जे कपडे इंग्रज गवर्नर घालून
लोकांवर हुकुमशाही करत
होते...
आज तेच कपडे
BAND वाले घालतात...
वाजीव रे
धताड़ तताड धताड़ तताड़..
मुलगा: बाबा एक शंका आहे.
बाबा : विचार.
मुलगा : त्रेता युगात प्रल्हादानी वडिलांचे ऐकले नाही,
पण तो महान मानला गेला.
सत्य युगात रामानी वडिलांचे ऐकले अन तो देव
मानला गेला.
मला कन्फ्युजन आहे की मी तुमचं ऐकु की नको ऐकु.
वडील : बेटा हे कलयुग आहे यात तु आणि मी दोघांनी
ही आपल्या भल्यासाठी तुझ्या आईचेच ऐकले .
पाहीजे!.
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी नवीन मराठी जोक्स | jokes in marathi | jokes sms-messages marathi............. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏....
Please :- आम्हाला आशा आहे की नवीन मराठी जोक्स | jokes in marathi | jokes sms-messages marathi.........
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…....👍
नोट : नवीन मराठी जोक्स | jokes in marathi | jokes sms-messages marathi........ या आजच्या पोस्टमध्ये दिलेले marathi new jokes,bhyanak marathi jokes , marathi jokes sms, marathi jokes images , marathi memes , marathi funny quotes , funny whatsapp Status marathi , comedy status marathi, navin jokes marathi , funny status marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..
Comments
Post a Comment
धन्यवाद