दिवाळी शुभेच्छा मराठी 2020 | diwali wishes in marathi .

 🎉दिवाळी शुभेच्छा मराठी / Diwali wishes in marathi 2020.🎉


Diwali wishes marathi
Diwali wishes marathi

दिवाळी हा भारतातील एक महत्वाचा सण आहे जो संपूर्ण भारत आणि भारत बाहेरील काही देशांमध्ये दरवर्षी साजरा केला जातो. संपूर्ण देश हा उत्सव उत्साहात साजरा करतो. दीपावलीचा पवित्र सण भगवान श्रीराम अयोध्येत चौदा वर्षांच्या वनवास पूर्ण करून परत आल्याच्या आनंदात साजरा केला जातो.

हा खास सण अधिक खास करण्यासाठी आपण आपल्या मित्र व नातेवाईकांना दिवाळी शुभेच्छा मेसेज व दिवाळी कोटस् ( Happy diwali wishes marathi) पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

यासाठी आजच्या आपल्या पोस्टमध्ये आम्ही diwali status marathi,diwali sms marathi,diwali messages marathi,shubh diwali marathi,diwali shubhechha marathi,diwali  quotes marathi,diwali greetings marathi,diwali images marathi घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिवाळी शुभेच्छाचे हे कलेक्शन आवडेल.दिवाळी शुभेच्छा आपल्या मित्र-मैत्रीण ,नातेवाईक यां बरोबर whats app ,facebook, instagram वर share करायला विसरू नका.


🎉Diwali status marathi for whatsapp, facebook, instagram./दिवाळी स्टेटस मराठी.🎉

Diwali status marathi
Diwali status marathi


🎇स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎇


🎇आनंद घेऊन येतेच ती
नेहमीसारखी आताही आली
तिच्या येण्याने मने
आनंदाने आनंदमय झाली
सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून
आनंदाची शुभ दिपावली.
Happy Diwali.🎇


🎇लक्ष दिव्यांचे तोरणल्याली
उटण्याचा स्पर्श सुगंधी
फराळाची लज्जत न्यारी
रंगावलीचा शालू भरजरी
आली आली दिवाळी आली
पूर्ण होवो तुमच्या साऱ्या इच्छा
आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।🎇


🎇उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली!🎇

शुभ दीपावली मराठी / shubh deepavali marathi.


शुभ दीपावली मराठी
शुभ दीपावली मराठी


🎇धनाची पुजा यशाचा प्रकाश
 किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपुजन
संबंधाचा फराळ
समृध्दीचा पाडवा
प्रेमाची भाऊबीज अशा या
दिपावलीच्या आपल्या
सहकुटुंब,सहपरिवरास
सोनेरी शुभेच्छा!!!🎇


🎇रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची,
आकाश कंदिलाच्या रोषणाईची,
फराळाच्या चटकदार चवीची,
ही दिपावली आनंदाची, हर्षाची, सौख्याची, समाधानाची !
आपणां सर्वांना ही दिपावली आणि नूतन वर्ष सुख समृध्दीचे,
संकल्पपूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचं जावो!🎇


🎊इडा पिडा टळू दे
बळीराजाचे राज्य येवू दे..
जगाचा पोषणकर्ता
माझ्या बळीराजाला
सुखाचे दिवस येवोत
या सदिच्छेसह..
दीपावली व बलिप्रतिपदेच्या
हार्दिक शुभेच्छा.🎉


दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी / diwali messages marathi.


Diwali messages marathi
Diwali messages marathi


🎇दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली
सारी स्वप्नं साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक
अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं
आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं...
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!🎇


🎉सण हिंदु धर्माचा
एक दिवा लावु जिजाऊ चरणी
एक दिवा लावु शिवचरणी
एक दिवा लावु शंभु चरणी
आमचा इतिहास हिच
आमची प्रतिष्ठा...
दिपावलीच्या
शिवमय भगव्या शुभेच्छा..!🎊


🎇रंगीबेरंगी रोषणाई
फटाक्यांची आतिषबाजी
फराळाचा घमघमाट
पाहुण्यांची रेलचेल
म्हणजेच दिवाळी नव्हे
तर
नात्यातील सैल
झालेली वीण पुन्हा
घट्ट करणे होय.🎇


🎇दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 Diwali shubhecha sms marathi / शुभ दीपावली मराठी.


Diwali shubhecha sms marathi
Diwali shubhecha sms marathi


🎇लक्ष दिव्यांनी उजळली दिशा,
 घेवून नवी उमेद, नवी आशा
हि दिवाळी तुम्हास जावो, सुखाची हि सदिच्छा!🎇


🎇नक्षत्रांची करीत उधळण,
दीपावलीहीआली....
नवस्वप्नांची करीतपखरण,
दीपावलीही आली...
सदिच्छांचे पुष्पे घेउनी,
दीपावलीही आली...
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी,
दीपावलीही आली...
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!🎇


🎇सोन्याच्या पावलांनी दीपावली आली
दीपज्योतीच्या तेजातून उमलावी लाली
कणा रांगोळी ही सजली अंगणी
गुंफूनी फुले तोरणे बांधू या दारी
चिंरजीव असोत हे हर्षभरले दिवस !
तुमच्या जीवनातील त्यादिवसांसाठी
लाख लाख शुभेच्छा !!!🎇


🎇दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!🎇


🎇गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!🎇


🎇पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎇

Diwali Quotes in Marathi / दिवाळी सुविचार मराठी.

Diwali Quotes marathi
Diwali Quotes marathi


🎇सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला
आनंदाचा दिवस आला
एकच देवाकडे  प्रार्थना करतो,
सुख-समृद्धी लाभू हे तुम्हाला
तुम्हाला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!🎇


🎇कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे...
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!🎇


🎇दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पीडा जाऊ दे , बळीच राज्य येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🎇


🎇लक्ष लक्ष दीप उजळती
येई हसत ही दिपावली
करुन अंधाराचा नाश
सुख यावो बहरूनी
दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा.🎇

🎉धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी🎉


धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा


🎇धनत्रयोदशीच्या
हार्दिक शुभेच्छा
लक्ष्मी आली तुमच्या दारी
सुखसमृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा.🎇


🎇सौभाग्याचे दीप उजळती, 
मांगल्याची चाहूल लागली..
शब्दांचीही सुमने फुलती,
येता घरोघरी दीपावली...
शुभ दीपावली.🎇


🎇नवा सण नवा प्रकाश
नव्या या दिवशी उजळू दे अकाश
नवी चाहूल नवी आशा 
प्रेममय होऊ दे प्रत्येक दिशा !
!! शुभ दीपावली !!🎇


🎇सर्व मित्र परिवाराला दिपावली
धनदायी,
प्रकाशमया,
चैतन्यदायी
मंगलमय शुभेच्छा !
शुभ दिपावली
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ..!🎇

भाऊबीज शुभेच्छा मराठी / bhaubeej wishes marathi.


Bhaubeej wishes marathi
Bhaubeej wishes marathi


🎆 नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!🎆


🎆ताई - दादामध्ये असो
कितीही दुरावा ऑनलाईन
का होईना ओवाळते भाऊराया...
सर्वांना भाऊबीजेच्या
हार्दिक शुभेच्छा!🎆


🎆बहिणीची असते
भावावर अटूट माया,मिळो त्याला नेहमी
अशीच प्रेमावी छाया,भावावी असते
बहिणीला साथ,मदतीला देतो
नेहमीव हात...ताई दादाच्या पवित्र
प्रेमाचा सण,भाऊबीजेच्या हार्दिक
शुभेच्छा!🎆


🎆रक्षणाचे वचन,
प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा
सण,
लाख-लाख
शुभेच्छा तुला
आज आहे
बहीण भावाचा
पवित्र सण...
भाऊबीज च्या
हार्दिक शुभेच्छा!🎆


🎆रक्षावे भगिनीस
असे बांधवाने,
जसे रक्षीले द्रौपदीस
श्रीकृष्ण माधवाने..
आपणांस
आपल्या परिवारास
भाऊबीजेच्या मंगलमय शुभेच्छा !🎆



🎇उजळलेल्या असंख्य दिव्यांच्या सवे,
येई दिवाळी बहरुनी अंगणात,
करा नाश द्वेषाच्या अंधकाराचा,
प्रेमच प्रेम पसरुदे मना-मनांत....🎇


🎇असेच दिवे जळत राहो,
मनाशी मने
जुळत राहो,
सुख समृद्धि दारी येवो,
लक्ष्मी घरी नांदत राहो,
दिवाळीच्या तुम्हा
सर्वांना
खूप खूप शुभेच्छा.🎇


🎇स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
देव दिवाळीच्या
आणि कार्तिक पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!🎇


🎇आभाळी सजला मोतीयांचा चुरा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा....
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आला दिवाळसण आनंद लुटण्याचा....🎇


🎇अंधारवाटा उजळून निघाल्या
दीपावलीच्या या दिनी
सदैव मंगल होवो सर्वांचे
हीच कामना मनी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🎇


🎇जिवंत जोवर मानवजाती
जिवंत जोवर मंगल प्रिती
अखंड तोवर राहील तेवत
दिपावलीची मंगल पणती!🎇


🎇उत्कर्षाची वाट उमटली
विरला कालचा गर्द
काळोख...
क्षितीजावर पहाट
उगवली,
घेऊनीया नव उत्सह
सोबत...
आपणास व आपल्या
परिवारास दिवाळीच्या
प्रकाशमय शुभेच्छा...🎇


🎇शुभ दिपावली..! 
नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्य यशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,
ही दिवाळी…🎇


🎇दीपावली शुभेच्छा!
सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!🎇


🎇आज लक्ष्मीपुजन!
तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,
शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎇


🎇जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎇


🎇यशाची रोशनी,
समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदील,
आकाश उजळवणारे फटाके!!
दिवाळीत,
हे सगळं तुमच्यासाठी!!
दिवाळीनिमित्त सर्वांना
लक्ष लक्ष शुभेच्छा!!🎇


🎇आली दिवाळी
उजळला देव्हारा..
अंधारात या
पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश
मनात रुजावा..
आनंदी आनंद
दिवसागणिक वाढावा…
दिवाळीच्या शुभेच्छा!🎇


🎇सोनेरी प्रकाशात,
पहाट सारी न्हाऊन गेली,
आनंदाची उधळण करीत,
आली दिवाळी आली,
नवे लेणे भरजारी,
दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत,
आली आली दिवाळी आली…🎇


🎇रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे…
शुभ दिपावली!🎇


🎇धनलक्ष्मी,
धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी…
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎇


🎇आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.🎇


🎇नवा गंध, नवा वास नव्या
 रांगोळीची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, 
आकाशातले असंख्य दिवे.🎇


🎇वसंत ऋतुच्या आगमनी
कोकिळा गाई मंजुळ गाणी
दिवाळीच्या आज शुभदिनी
सुखसमृध्दी नांदो जीवनी!!!🎇


🎇आनंदाचे दीप उजळू दे
सदैव आपल्या घरी,
तनामनावर बरसत राहो
चैतन्याच्या सरी,
सौख्य, संपदा, समृध्दीला
नुरो कदापी उणे
दिपावलीच्या लक्ष दीव्यांचे
हेच एक मागणे.......🎇


🎇रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे 
दीप उजाडू दे, 
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धी ने भरू दे।🎇


🎇अंगणभर पडला
उजेड पणतीचा...!
दाराला मान
फुलांच्या तोरणाचा ...!
आमच्या कडून शुभेच्छा
दिवाळी सणाच्या .!🎇


🎇चिमूटभर माती म्हणे,
मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे,
मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे,
मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतीन
नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत
जावी आपली नाती.!
!!.दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.!!🎇

अधिक वाचा 👇👇👇👇👇


लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी दिवाळी शुभेच्छा मराठी | diwali wishes marathi | diwali status marathi | shubh diwali marathi. .. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏.


Please :- आम्हाला आशा आहे की दिवाळी शुभेच्छा मराठी / Diwali wishes in marathi 2020.
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी  बरोबर  share करायला विसरु नका…....👍


नोट : Diwali status marathi for whatsapp, facebook, instagram./दिवाळी स्टेटस मराठी. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  diwali status marathi,diwali sms marathi,diwali messages marathi,shubh diwali marathi,diwali shubhechha marathi,diwali  quotes marathi,diwali greetings marathi,diwali images marathi, diwali banner  इत्यादी.  बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


Comments