Teacher status-Quotes marathi |Teacher day wishes marathi | Teacher day status marathi 2020
Teacher day wishes marathi / शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी .💐💐
Teacher day wishes marathi |
भारतात ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. 5 सप्टेंबर 1962 पासून शिक्षक दिन दरवर्षी सातत्याने साजरा केला जात आहे. आपल्या गुरूचे मार्गदर्शन आणि दयाळूपणाबद्दल त्याचे आभार मानण्याचा हा एक प्रसंग आहे.
म्हणूनच आज आम्ही आपल्या शिक्षकाचे आभार मानण्यासाठी आपल्यासमवेत Teacher day wishes marathi , teacher day status marathi, teacher Quotes marathi, teacher status marathi , teacher day message marathi,teacher day sms marathiइत्यादी घेऊन आलो आहोत. आम्हाला आशा आहे की आपणास हा संग्रह आवडेल.तुम्ही तुमच्या शिक्षकानां हे शिक्षकदिन शुभेच्छा संदेश पाठवून आभार किंवा धन्यवाद व्यक्त करू शकतात .
शिक्षक दिवस स्टेटस मराठी / Teacher day status marathi.👌
Teacher day status marathi |
💐काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडू ची अक्षरे उमटवत
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .💐
💐आयुष्याला आकार,आधार आणि
अमर्याद ज्ञान देणारे प्रत्येक
गुरुवर्यास शतशः नमन...
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐
💐 शि म्हणजे शीलवान
क्ष म्हणजे क्षमाशील
क म्हणजे कर्तव्येनिष्ठ
आशा सर्वच शिक्षकांना वंदन
शिक्षकदिनांचा हार्दिक शुभेच्छा.💐
💐 माझे आईवडिल, नातेवाईक, गुरुजन,
बालपण पासून ते आज पर्यंतचे मित्रपरिवार
आणि ज्ञात अज्ञात पणे मला काही ना काही
शिकवून गेलेत, अश्या सर्व शिक्षकांना शतशा
"वंदन".💐
💐 गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा! 💐
💐लिहिता लिहिता जपावे ते
अक्षर मनातले,..
बोलता-बोलता गुंफावे ते
शब्द ओठातलले...
रडता रडता, लपवावे ते
पाणी डोळ्यातले.....
अन हसत हसता आठवावे ते
शिक्षक शाळेतले.....
शिक्षकदिनाच्या हार्दिक
शुभेच्छा.💐
💐सूर्य किरण जर उगवले नसते,
तर आकाशाचा रंगच समजला नसता,
जर "महात्मा जोतिबा फले" जन्मले नसते,
तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले
नसते...
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
💐आपण केवळ आमचे शिक्षक नाही
आपण आमचे मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहात
सर्व एका व्यक्तीमध्ये आकार घेतलेले
आम्ही आपल्या पाठिंब्याबद्दल नेहमी आभारी राहू
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.💐
💐शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत
नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या
सर्व शिक्षकांना शत शत नमन!
शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.💐
💐संस्कारी झालो मेहनतीने आईबाबांच्या,
विद्वान बनलो प्रयत्नांनी गुरुजनांच्या..
सुखी राहिलो आशीर्वादाने मोठ्यांच्या,
बिघडलो आम्ही संगतीने मित्रांच्या..
तुम्हां सर्वांना शुभेच्छा शिक्षकदिनाच्या !!!💐
💐तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे
आशिर्वादापेक्षा कमी नाही.
माझं जग बदलण्यासाठी
खूप-खूप धन्यवाद
शिक्षकदिनां
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.💐
💐वेळोवेळी शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून देऊन माणसाला अंधकारमय जीवनातून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐
💐लिहिता लिहिता जपावे ते
अक्षर मनातले,..
बोलता-बोलता गुंफावे ते
शब्द ओठातलले...
रडता रडता, लपवावे ते
पाणी डोळ्यातले.....
अन हसत हसता आठवावे ते
शिक्षक शाळेतले.....
शिक्षकदिनाच्या हार्दिक
शुभेच्छा.💐
💐सूर्य किरण जर उगवले नसते,
तर आकाशाचा रंगच समजला नसता,
जर "महात्मा जोतिबा फले" जन्मले नसते,
तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले
नसते...
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
💐आपण केवळ आमचे शिक्षक नाही
आपण आमचे मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहात
सर्व एका व्यक्तीमध्ये आकार घेतलेले
आम्ही आपल्या पाठिंब्याबद्दल नेहमी आभारी राहू
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.💐
💐शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत
नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या
सर्व शिक्षकांना शत शत नमन!
शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.💐
💐संस्कारी झालो मेहनतीने आईबाबांच्या,
विद्वान बनलो प्रयत्नांनी गुरुजनांच्या..
सुखी राहिलो आशीर्वादाने मोठ्यांच्या,
बिघडलो आम्ही संगतीने मित्रांच्या..
तुम्हां सर्वांना शुभेच्छा शिक्षकदिनाच्या !!!💐
Teacher Quotes marathi / शिक्षक दिवस कोट्स मराठी .👌
💐तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे
आशिर्वादापेक्षा कमी नाही.
माझं जग बदलण्यासाठी
खूप-खूप धन्यवाद
शिक्षकदिनां
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.💐
💐वेळोवेळी शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून देऊन माणसाला अंधकारमय जीवनातून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐
💐 आपली आई हि आपली पहिली गुरु असते
पण शिक्षक हे आपले दुसरे गुरु असतात. शिक्षकांपासून आपल्याला ज्ञान , विद्या ,आनखी बरेच काही प्राप्त होते.
या गुरूस्थानी असणाऱ्या शिक्षकांना वंदन करुया.
प्रत्येक शिक्षकाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐
#Happy teacher day.
💐'गुरूने दिला ज्ञानरूपी वसा,
आम्ही चालवु हा पुढे वारसा'
शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !💐
💐 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः |
गुरुःसाक्षात् परब्रह्म
तस्मै श्रीगुरवे नमः ||
Happy Teacher's Day!💐
💐मार्ग दाखविला तुम्ही...जेव्हा भटकत होतो
सहाय्य केले तुम्ही...जेव्हा गरजवंत होतो
प्रेरणा दिली तुम्ही...जेव्हा खचलो होतो
भानावर आणले तुम्ही...जेव्हा बेभान झालो होतो
पाठीवर 'धपाटाही मारला तुम्ही...जेव्हा अहंकाराने वागत होतो
'कानही धरलेत' तुम्ही... जेव्हा गैरशिस्तीने चालत होतो
जगण्याची नवी दृष्टी दिली तुम्ही
जेव्हा ध्येयहीन झालो होतो....
म्हणुनच आम्ही झुकवितो माथा तुमच्या चरणी
आजच्या या शिक्षकदिनी ...
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐
सहाय्य केले तुम्ही...जेव्हा गरजवंत होतो
प्रेरणा दिली तुम्ही...जेव्हा खचलो होतो
भानावर आणले तुम्ही...जेव्हा बेभान झालो होतो
पाठीवर 'धपाटाही मारला तुम्ही...जेव्हा अहंकाराने वागत होतो
'कानही धरलेत' तुम्ही... जेव्हा गैरशिस्तीने चालत होतो
जगण्याची नवी दृष्टी दिली तुम्ही
जेव्हा ध्येयहीन झालो होतो....
म्हणुनच आम्ही झुकवितो माथा तुमच्या चरणी
आजच्या या शिक्षकदिनी ...
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💐
💐 प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो ....
पण माणुस हा आयुष्यभर
विद्यार्थी आसतो ..ही माझी धारणा
म्हणून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तिकडून
मग तो लहान असो की मोठा,
मी काही तरी चांगले घेण्याचा,
शिकण्याचा प्रयत्न करीत आसतो ......
मनातल्या मनात त्यांना गुरु मानतो
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
टप्यावर क्षणा-क्षणाला भेटलेल्या
त्या माझ्या असंख्य गुरूंना वंदन !!!💐
💐बोट धरून जिने चालायला
शिकवल..
तिच तर असते आपला पहिला
शिक्षक..💐
शिकवल..
तिच तर असते आपला पहिला
शिक्षक..💐
#Happy teacher day
💐 शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे.
शिक्षण हाच विकासाचा खरा मंत्र आहे.
जीवनात शिक्षकांची भूमिका मोलाची आहे.
शिक्षकदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!💐
💐आयुष्यात योग्य गुरुचा हात पकडल्यास
कुणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही
#HAPPY TEACHERS DAY 💐
💐 मास्तर
या शब्दावर खूप जोक ऐकले
पण,आज पहिल्यांदा मास्तर या
शब्दाची फोड ऐकली
मा म्हणजे "आई"
"स्तर" म्हणजे "पातळी दर्जा"
मास्तर म्हणजे आईच्या पातळीवर जाऊन
जीव लावणारा, जीवनाचा
स्तर उंचवणारा व्यक्ती...
छान वाटले.
सर्व गुरुजींना समर्पित
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
💐 2G 3G 4G
5G 6G पण येईल
पण आम्हाला घडविण्यासाठी
गुरुG
शिवाय पर्याय नाही
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा...💐💐
💐 सभ्य घराइतकी छान शाळा नाही आणि चांगल्या पालकांसारखा चांगला शिक्षक नाही.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा...💐💐
💐 शिक्षक म्हणजे एक समुद्र
ज्ञानाचा ....पवित्र्याचा
एक आदरणीय कोपरा ,
प्रत्येक व्यक्तीच्या मनातला ...
शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा
शिक्षक शब्दांनी ज्ञान वाढवणारा
शिक्षक जगण्यातून जीवन घडवणारा
शिक्षक तत्वातून मूल्ये फुलवणारा .
शिक्षकदिनांचा हार्दिक शुभेच्छा .💐💐💐
Teacher Quotes marathi / शिक्षक सुविचार मराठी 👌
💐 एक पुस्तक,
एकपेन,
एक विद्यार्थी,
आणि एक शिक्षक,
हे संपूर्ण जग बदलू शकतात..💐
💐 विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका
अविद्येने केले।।💐
💐 शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे
माळी असतात,ते बदलून गेले तरी
आठवणींचे फुल आणि मूल त्यांना
जीवन प्रवासात कधीच विसरत नाही.....👌
शिक्षक
म्हणजे...
जिथे वाद नाही संवाद आहे,
प्रश्न नाही उत्तर आहे,
हिंसा नाही क्षमा आहे,
हाव नाही समाधान आहे,
धमकी नाही धमक आहे,
भिती नाही आधार आहे,
शंका नाही विश्वास आहे,
पैसा नाही पण श्रीमंती आहे,
प्रखर नाही पण तेजस्वी आहे,
ही जात नाही पण पत आहे.
# टीचर्स डे स्टेटस
शिक्षक
म्हणजे...
जिथे वाद नाही संवाद आहे,
प्रश्न नाही उत्तर आहे,
हिंसा नाही क्षमा आहे,
हाव नाही समाधान आहे,
धमकी नाही धमक आहे,
भिती नाही आधार आहे,
शंका नाही विश्वास आहे,
पैसा नाही पण श्रीमंती आहे,
प्रखर नाही पण तेजस्वी आहे,
ही जात नाही पण पत आहे.
# टीचर्स डे स्टेटस
💐नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
नेहमी विद्यार्थ्यांची प्रगतीच पाहतो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडतो आणि घडवतो तो शिक्षक.💐
नेहमी विद्यार्थ्यांची प्रगतीच पाहतो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडतो आणि घडवतो तो शिक्षक.💐
💐 काळा रंग हा अशुभ समजला
जातो. पण प्रत्येक काळा रंगाचा
फळा हा अनेक विद्यार्थांचे
आयुष्य उजवल करत असतो.💐
💐 शिकवता शिकवता आपल्याला
आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य
देणारे आदराचे स्थान म्हणजे
"शिक्षक" होय.💐
💐 राष्ट्रातील प्रत्येक
घर ही शाळा आहे.
आणि घरातील मातापिता हे
शिक्षक आहेत.💐
💐 "स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा
करता येते तोच खरा शिक्षक!💐
करता येते तोच खरा शिक्षक!💐
💐 शिक्षकांंजवळ दोनच रंग असतात,
पांढराखडू अन् काळा फळापण या दोन रंगांनीच
अनेकांच्या जीवनात रंग भरण्याची
ताकद शिक्षकाकडे असते.💐
💐 तंत्रज्ञान हे एक साधन आहे. मुलांना एकत्रितपणे आणि हेतूने कार्य करण्यासाठी शिक्षक सर्वात महत्वाचे आहेत.💐
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Teacher status-Quotes marathi |Teacher day wishes marathi | Teacher day status marathi 2020 असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏
Please :- आम्हाला आशा आहे की Teacher status-Quotes marathi | Teacher day wishes marathi | Teacher day status marathi 2020
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग शिक्षकांन बरोबर share करायला विसरु नका…....👍
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग शिक्षकांन बरोबर share करायला विसरु नका…....👍
नोट : Teacher status-Quotes marathi |Teacher day wishes marathi | Teacher day status marathi 2020 या दिलेल्या लेखातील Teacher day wishes marathi , teacher day status marathi, teacher Quotes marathi, teacher status marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Comments
Post a Comment
धन्यवाद