Sorry status marathi || Sorry message-sms marathi || सॉरी स्टेटस मराठी

Sorry status marathi / सॉरी स्टेटस मराठी🙏

Sorry status marathi
Sorry status marathi

सॉरी स्टेटस मराठी - नमस्कार मित्रांनो आमच्या नवीन पोस्ट सॉरी स्टेटस मराठी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, काहीवेळा आपण काही नकळत चूक करतो ज्यामुळे आपले मित्र-मैत्रिणी,भाऊ-बहीण, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड,इत्यादी आपल्यावर संतप्त होतात. तर मित्रांनो, बर्‍याचदा रागाच्या स्थितीत  आपण त्या प्रिय व्यक्तीस पटविण्यासाठी Sorry status चा  सहारा घेत असतो. आणि म्हणूनच या पोस्टमध्ये sorry status marathi, Sorry SMS marathi,sorry message marathiआम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.जे आपण आपल्या संतप्त साथीदारास whatsapp , facebook , instagram,किंवा sms- message पाठवून शकता आणि लवकरच त्यांची क्षमा मागू शकता.
गोड सॉरी स्टेटस- माफी स्टेटस निराशाजनक परिस्थिती हलकी करण्यास आणि त्याच्या / तिच्या चिडलेल्या चेहऱ्यावर हास्य आणण्यास नक्की मदत करेल.

Sorry message-sms in marathi / माफी संदेश मराठीमध्ये👍


Sorry message marathi
Sorry message marathi

Sorry...
जर समोरची व्यक्ती स्वतःच
रागवते आणि स्वतःच sorry बोलत
असेल तर त्या व्यक्ती ला कधीच
स्वतःपासून दूर करू नका ...



मनापासुन Sorry म्हणणा-यांना
माफ करत जा
कारण आजकाल सगळ्यांकडे
मन नसतं....!



Sorry मी केलेल्या त्या
प्रत्येक चुकीसाठी...sorry
माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात
आलेल्या त्या प्रत्येक अश्रू साठी...
sorry तुझ्या मनाला लागलेल्या
त्या बोलेल्या त्या प्रत्येक शब्दासाठी
i'm really so sorry...



आयुष्यात तुम्हाला Sorry तेच लोक बोलतील
ज्यांना त्यांच्या ego आणि self respect पेक्षा
तुम्ही जास्त Important असतात..



माझ्या मुळे जर
तुला त्रास झाला
असेल तर मला
माफ कर.



मी तुझ्या आयुष्यात
येऊन तुला फक्त त्रासच
दिला.
ही चूक पुन्हा नाही करणार
sorry
जमलंच तर माफ कर please.


Sorry status for husband-boyfriend 


Sorry status for husband-boyfriend
Sorry status for husband-boyfriend

कधी कधी आपली चुकी
नसतानाही आपण सारी बोलतो
कारण मनात भीती असते
आपल्या आवडत्या व्यक्तीला
गमावण्याची.



माझ्या कोणत्याही
गोष्टीचा
राग आला असल तर
PLEASE मला माफ कर.



Sorry त्या! प्रत्येकगोष्टीसाठी
ज्यांच्यामुळे तुझं मन
दुखावलं गेलं असेल..



Sorry
आजपासून परत कधीच
त्रास नाही देणार



माझी चूक झाली... मला
मान्य आहे.... त्याकरिता
मोठ्या मनाने मला क्षमा
करावी पुन्हा असे
नाही होणार...


नात्यात होणाऱ्या चुका
कधीच प्रेमापेक्षा मोठ्या
नसतात
म्हणून लगेच
माफ करून टाकायचं.


Sorry message for friend

Sorry message-sms for friend
Sorry message-sms for friend

आता तु बोलणार आहेस
की नाही.. का? असंच
रुसुन बसणार आहेस
Sorry यार्र्रर्रर्र😢.,



जर तुमच्या सॉरी बोलल्यामुळे जर
एखाद नात
टिकणार असेल तर
आपला इगो बाजूला ठेवून Sorry
बोलून टाका.




जर नकळत कोणाची मनं
दुखावली असतील तर
मनापासून Sorry मित्रांनो.



माझ्याकडून चुकून जर कोणाचं मन दुखावलं गेलं
असेल तर sorry त्याबद्दल आजच माफी मागतो
कारण जिंदगीचा काय भरोसा नाही उद्या मी
असेलच म्हणून.



Sorry. माझी चुक झाली
पण..
कुणाला चुकीचं समजण्या
अगोदर एकदा त्याची
परिस्थिती जाणून घेण्याचा
प्रयत्न नक्की करा.


*राग त्याच व्यक्ती
वर करावा
ज्याला आपण
आपलं मानतो.....
आणि प्रेम त्याच्यावर
करावं की जो
त्याची चूकी नसताना ही
आपल्याला SORRY बोलतो..
.कारण त्याला SORRY
पेक्षा तूमच्याशी नात
महत्त्वाचे वाटत असते.....*


कोणीतरी मला विचारलं
राग
म्हणजे
काय
मी हसत उत्तर दिलं राग म्हणजे
दुसऱ्याची चूक असताना
स्वतःला त्रास करून घेणे!


Sorry म्हटल्याने काय आपण कमीपणा
घेतल्यासारख होत नाही,
ज्यांना नात टिकवायचं असत,
ते बरोबर sorry बोलतात.


कोणी शंभर वेळा माफी मागून
Sorry बोलत असेल ना तर
त्या व्यक्तीला माफ करावं कारण
त्या व्यक्तीच पहिलं Sorry हे
चुकीबद्दल असत आणि नंतरचे
तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर जाऊ नये
म्हणून !!!


खुप सोप असतं कुणाचंही
मन दुखवुन त्याला
SORRY
म्हणंन...पण..?
खुप कठीण असती
आपलं मन दुखावलेल
असताना समोरच्याला
I AM FINE म्हणंन.


'Sorry'
बोलून काही होत नाही,
जी गोष्ट हृदयाला लागली ना
ती लवकरविसरता येत नाही..


Sorry status for girlfriend/ wife

Sorry message-sms for girlfriend-wife
Sorry message-sms for girlfriend-wife


सोडशील का हा रुसवा
आणुन गालावर थोडंसं हसू
नको ना असं छोट्या छोट्या
गोष्टींसाठी माझ्यावरती रुसू.



माझ्या
Pilluचा
राग गेला
नाही का
अजुन...
#SORRY


नाराज नको होतं जाऊ माझ्यावर
तुझ्याशिवाय कोणीचं नाही माझं....



Sorry 
आपण चुकीचे आहोत असा नाही होतं,
Relationship
टिकवण्यासाठी sorry बोलावं लागतं..


ऐक ना Jaan
'Sorry'
ना अजून किती
रुसून बसशील.


Sorry SMS for whatsapp marathi.



वेळ निघुन गेली की तुम्ही
SORRY तर बोलु शकता पण
जे काही घडलं ते बदलु नाही
शकत.



जेव्हा
विश्वास
तुटून जातो तेव्हा
तुमच्या
Sorry ला
पण काहीच
किंमत
नसते.😢


दुख तर तेच देतात
ज्यांना आपण हक्क देतो,
नाहीतर
परके चुकून धक्का लागला
तरी
sorry
बोलतात....



Sorry
माझंच चुकलं,
मीच हा विचार केला की
तुझं माझ्यावर प्रेम आहे...



प्रत्येक दिवस एक अपेक्षा
घेऊन सुरु होतो आज तरी
तू बोलशील
Sorry.


एखाद्याला विचार न करता
खूप बोलून नंतर Sorry म्हणणे,
हे म्हणजे...
काच तोडून त्याला सेलोटेप
लावण्यासारखं असतं....


काही फायदा नसतो तुमच्या
त्या Sorryचा जेव्हा
तुमचं बोलणं समोरच्याच्या
मनाला लागलेलं असत.


तू Sorry
नको बोलुस...
मी
ती माझी चुक होती
तुझ्यावर विश्वास ठेवला.


लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी marathi Sorry status-Sms/ माफी स्टेटस मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद् 🙏

Please :- आम्हाला आशा आहे की marathi Sorry status-Sms/ माफी स्टेटस मराठीमध्ये
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग share करायला विसरु नका…....👍

नोट : marathi Sorry status-Sms/ माफी स्टेटस मराठीमध्ये या दिलेल्या लेखातील Sorry SMS marathi, Sorry messages marathi, sorry in marathi, sorry Sms collection marathi, etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Comments