रक्षाबंधन शुभेच्छा 2020 || rakshabadhan wishes in marathi || Rakshabadhan message marathi || Rakshabadhan sms marathi
रक्षाबंधन शुभेच्छा मराठी 2020 / Rakshabadhan wishes marathi 2020
Rakshabadhan wishes marathi |
रक्षाबंधन हा एक हिंदू उत्सव आहे जो दरवर्षी श्रावण मासच्या पंचमी नंतर येतो. हा उत्सव भारताच्या संस्कृतीत खूप महत्वाचा आहे. रक्षाबंधन हा सण म्हणजे नातेसंबंधाचा भाव दर्शविणारा. हा दिवस भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे आणि पवित्र नातेसंबंधाचे प्रतीक आहे.आजच्या दिवसाचं आणि या राखीचं खरं
महत्व त्यांना विचारा ज्यांना
बहिण भाऊ नाहीयेत, प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीवर सर्वात जास्त प्रेम करतो. या उत्सवात बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधते. राखी बांधताच भावाला आपल्या बहिणीचे कायमचे रक्षण करण्याचे वचन आणि काही भेट(gift) देतो . हा उत्सव अगदी प्राचीन काळापासून चालू आहे. यावर्षी 2020 मध्ये हा उत्सव रविवारी 3 ऑगस्टला आहे.परंतु या वर्षी करोना महामारी मुळे बऱ्याच लग्न झालेल्या बहिणींना आपल्या भावाला राखी बांधायला येता येणार नाही,आम्ही आम्ही आजच्या पोस्ट मध्ये रक्षाबंधन शुभेच्छा घेऊन आलो आहोत जे तुम्ही तुमच्या बहीण ,भावाला त्यांच्या मोबाईल वर sms किंवा whatsapp वर पाठवून शुभेच्छा देऊ शकता.
महत्व त्यांना विचारा ज्यांना
बहिण भाऊ नाहीयेत, प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीवर सर्वात जास्त प्रेम करतो. या उत्सवात बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधते. राखी बांधताच भावाला आपल्या बहिणीचे कायमचे रक्षण करण्याचे वचन आणि काही भेट(gift) देतो . हा उत्सव अगदी प्राचीन काळापासून चालू आहे. यावर्षी 2020 मध्ये हा उत्सव रविवारी 3 ऑगस्टला आहे.परंतु या वर्षी करोना महामारी मुळे बऱ्याच लग्न झालेल्या बहिणींना आपल्या भावाला राखी बांधायला येता येणार नाही,आम्ही आम्ही आजच्या पोस्ट मध्ये रक्षाबंधन शुभेच्छा घेऊन आलो आहोत जे तुम्ही तुमच्या बहीण ,भावाला त्यांच्या मोबाईल वर sms किंवा whatsapp वर पाठवून शुभेच्छा देऊ शकता.
रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी / Rakshabadhan message-Quotes in marathi.👌
रक्षाबंधन special आजच्या या पोस्ट मध्ये तुम्हाला
Rakshabadhan Quotes in marathi
Rakshabadhan wishes marathi, Rakshabadhan shubhechha marathi, Rakshabadhan message marathi, Rakshabadhan Sms collection marathi, रक्षाबंधन शुभेच्छा पत्र,रक्षाबंधन images मराठी इत्यादी पाहायला मिळेल.आम्हाला आशा आहे की सगळ्या बहीण आणि त्यांच्या भावांना या रक्षाबंधन शुभेच्छा संग्रह नक्की आवडेल.तुम्ही तुमच्या बहीण भाऊ सोबत हा शुभेच्छा संग्रह share करायला विसरू नका.
Rakshabadhan Quotes in marathi
Rakshabadhan wishes marathi, Rakshabadhan shubhechha marathi, Rakshabadhan message marathi, Rakshabadhan Sms collection marathi, रक्षाबंधन शुभेच्छा पत्र,रक्षाबंधन images मराठी इत्यादी पाहायला मिळेल.आम्हाला आशा आहे की सगळ्या बहीण आणि त्यांच्या भावांना या रक्षाबंधन शुभेच्छा संग्रह नक्की आवडेल.तुम्ही तुमच्या बहीण भाऊ सोबत हा शुभेच्छा संग्रह share करायला विसरू नका.
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण
रक्षाबंधन
निमित्त सर्वांना हार्दिक
शुभेच्छा..!!
रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखित सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे...
कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे.
म्हणूनच भाऊ बहिणीच हे नातं
खूप खूप गोड आहे
रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.
Rakshabadhan Quotes marathi |
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक
शुभेच्छा!
भाऊ आणि बहिणीच्या प्रेमात
बस एवढेच अंतर असते..
रडवून हसवतो तो भाऊ असतो
आणि
रडवून ती स्वतःही रडते
ती बहिण असते..
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा.
बस एवढेच अंतर असते..
रडवून हसवतो तो भाऊ असतो
आणि
रडवून ती स्वतःही रडते
ती बहिण असते..
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा.
चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे
रक्षाबंधन शुभेच्छा.
राखी बांधून हातात
बहिण ओवळे भावाला..
भरुन साखर तोंडात
जीव लावेल भावाला..
राखी पौर्णिमेच्या हार्दिक
शुभेच्छा.
रक्षाबंधन
निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला.
वाहत राहो निखळपणे,
शुभेच्छ बहिण-भावला..
रक्षाबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा.
भांडण, राग, दोस्ती..
प्रेम, काळजी, मस्ती...
म्हणजे भाऊ बहीण
रक्षाबंधनाच्या
हार्दिक
शुभेच्छा...
रक्षाबंधनाच्या अगनित शुभेच्छा
बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात
प्रेमळ असे नाते असते ,त्यात प्रेम पण खूप
असते कधी भाडंण होते तर कधी खूप
आठवण येते असे हे नाते असते ...
बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात
प्रेमळ असे नाते असते ,त्यात प्रेम पण खूप
असते कधी भाडंण होते तर कधी खूप
आठवण येते असे हे नाते असते ...
भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे तुझ माझ
जमेना आणि तुझ्यावाचून करमेना
रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.
बहिण भावाच नातं हे
जेवनातल्या मीठासारखं
असतं. बघितलं तर
दिसतं नाही आणि
नसलं कि जेवण जात नाही,
रक्षाबंधन शुभेच्छा.
राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी,
कुठल्याही वळणावर,
कुठल्याही संकटात,
हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णसारखा…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
दृढ बंद हा राखीचा दोन मनाचे
अतुट एक बंधन आहे हळव्या
नात्यांच्या धाग्यावर उमलणारी,
अलवार स्पंदन आहे,
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
बहिण-भावांचे अतूट नातं
व पवित्र प्रेमाचे प्रतिक
रक्षाबंधन
सर्व नागरिकांना
हार्दिक शुभच्छा!
रक्षाबंधन लॉकडाऊन विशेष शुभेच्छा / Rakshabadhan lockdown special wishes👍
दादा
मला माफ करा..
कारण, आमच्याकडे लॉकडाऊन असल्यामुळे
या वर्षीच्या रक्षाबंधनाला मी येऊ शकत नाही.
पण व्हॉट्सअँप वर तुला राखी पाठवते,
व सर्व माझ्या भावांना....
रक्षाबंधनच्या
हार्दिक शुभेच्छा!
दादा मला माफ कर...
कारण, करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून
मी तुला राखी बांधायला येऊ शकत नाही
म्हणून मी whatsapp वर राखी पाठवत
आहे तुला आणि माझ्या सर्व भावांना....
रक्षाबंधनच्या
हार्दिक शुभेच्छा!
फक्त भाऊच असतो जो
वडीलांसारखं प्रेम आणि
आई सारखी काळजी करतो,
रक्षाबंधनच्या
हार्दिक शुभेच्छा!
दुर्मिळ झाले भेटीचे क्षण
माया परि ना तुटते,
दुरून तुजला करते औक्षण
रक्षाबंधन करते,
माया परि ना तुटते,
दुरून तुजला करते औक्षण
रक्षाबंधन करते,
रक्षाबंधनच्या
हार्दिक शुभेच्छा!
भाऊसाठी रक्षाबंधन शुभेच्छा / Rakshabadhan wishes for brother.👍
तुझ्या हातावर बांधलेल्या
राखीची ही गाठ
आपल्यातील नातं आणि
विश्वास वृध्दिंगत करो,
तुझं विश्व आनंदाने भरो..
रक्षाबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा.
प्रिय भाऊ,
तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेल,
गगनाला भिडू दे.., तुझ्या जीवनात
सर्वकाही, मनासारखे घडू दे.. तुला
दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा...!
"रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा"
तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेल,
गगनाला भिडू दे.., तुझ्या जीवनात
सर्वकाही, मनासारखे घडू दे.. तुला
दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा...!
"रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा"
माझ्या प्रिय भावाला
माझ्या शुभेच्छा आणि
खूप प्रेम. रक्षाबंधन
शुभेच्छा! सर्वात
आश्चर्यकारक भाऊ आणि
माझा चांगला मित्र
असल्याबद्दल धन्यवाद.
वाट पाहते बहिण वर्षभर ज्या सणाचा,
नाजूक धाग्याने सजणारा सन हा बहिण भावाचा
वेळ काढुन येणारा भाऊ माझा लाडाचा,
राखी बांधते मी क्षण तो प्रेमाचा.
मान ठेव आपल्या लाडक्या या नात्याचा,
मीही जपेन विश्वास अनमोल हा मोलाचा.
जळणाऱ्या वातीला
प्रकाशाची साथ
असते,
नेहमी माझ्या मनात
दादाला भेटण्याची
आस असते.
देवा माझ्या भावाला संगळ काही
मिळु दे त्यांच्या आयुष्यात हॅप्पी
रक्षा बंधन.
भाऊ म्हणजे एक आधार,
एक विश्वास, एक
आपुलकी आणि एक
अनमोल साथ
आयुष्यभराची .....!!
Love You Brothers.
सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळया स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे...
हे रक्षाबंधन आपल्या
नात्याला एक नवा
उजाळा देऊ दे...
रक्षाबंधनाच्या रेशमी शुभेच्छा.
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीपज्योती
रक्षाने मज सदैव, अन् अशीच
फुलावी प्रीती
बंधन असूनही, बंधन हे थोडेच
या तर हळव्या रेशीमगाठी.
रक्षाबंधन
सण हा वर्षांचा,
आहे रक्षाबंधनाचा..
नेत्रांचा निरांजनाने,
भावास ओवळण्याचा..
कृष्ण जसा द्रौपदीस,
तसा लाभल्यास तू मला..
ओवाळते भाऊराया,
औक्ष माझे लाभो तुला..
असा आनंद सोहळा,
तुज वीण सुना सुना..
इथून ओवाळीते मी,
समजून घे भावना.
आयुष्यात कुठल्याही क्षणी..
कुठल्याही वळणावर...
कुठल्याही संकटात....
हक्कानं तुलाच हाक मारणार
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा.
रक्षाबंधनाच्या
खूप खूप शुभेच्छा.
बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा / Rakshabadhan shubhechha bahinisathi (sister)
राखी एक प्रेमाची प्रतीक
अहि
राखी एक विशास आहे
तुझ्या रक्षणार्थ सदैव
सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या
पवित्र दिनी मी तुला देऊ
इच्छितो.
थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते...
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते...
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नात हे प्रेमाचं तुझ आणि माझ
हरवलेले ते गोड दिवस
आठवणी
आज सार सार आठवतय
हातातल्या राखी सोबतच..
भाव मनी दाटतोय..
बंध हे.. प्रेमाचे नाते आहे..
ताई तुझ आणि माझ नात जन्मी
जन्मीचे आहे..!!
रक्षाबंधन
निमित्त आपणा सर्वांना
हार्दिक शुभेच्छा..!!
आभाळाची साथ आहे अंधाराची रात
आहे मी कोणाला घाबरत नाही
कारण माझ्या पाठीवर माझ्या मोठ्या
बहिणीचा हात आहे.
खर सांगायच म्हणजे हातामध्ये ४-५
सोन्याचे ब्रेसलेट घातल्यावर जेवढं श्रीमंत
वाटत नाही. तेवढं हातात बहिणीने राखी
बांधल्यावर वाटते.
आहे मी कोणाला घाबरत नाही
कारण माझ्या पाठीवर माझ्या मोठ्या
बहिणीचा हात आहे.
खर सांगायच म्हणजे हातामध्ये ४-५
सोन्याचे ब्रेसलेट घातल्यावर जेवढं श्रीमंत
वाटत नाही. तेवढं हातात बहिणीने राखी
बांधल्यावर वाटते.
ताई तू सासरी गेली
पण मी तुला विसरलो नाही
तुझ्या आठवणीत रडतो
रक्षाबंधनाची वाट पाहतो...
राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा
ताई!
काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम,
आठवण करन देत राहील..
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलंच तर त्याला आधी,
मला सामोरे जावे लागेल..
नातं हे प्रेमाचं नितळ अन् निखळ,
मी सदैव जपलंय
हरवलेले ते गोड दिवस. त्यांच्या
मधुर आठवणी
आज सारं सारं आठवलंय
हातातल्या राखीसोबतच
ताई तुझ प्रेम मनी मी साठवलंय.
भाऊ हा शब्द कधी
उलटा वाचलात
का "ऊभा जो
चांगल्या आणि
वाईट परिस्थितीत
आपल्या पाठीशी
खंबीरपणे ऊभा
असतो तोच आपला
भाऊ..!!
रक्षाबंधन सामाजिक संदेश
ओवळल्यानंतर भावाने बहिणी विचारल
सांग ना तायडे मी तुला काय भेट देऊ
बहीण म्हणाली एकच मागते
आयुष्यात भावड्या आई बाबांना कधी
वृद्धाश्रमात ठेवूनको आणि
भावाने बहिणीला दिलेलं सुंदर उत्तर
पण तायडे तूही लक्षात ठेव कोणत्याही
मुलाला त्याच्या आई वडिलांपासून
वेगळं करू नकोस...
स्वत:च्या बहिणीप्रमाणेच इतरांच्या
बहिणींचासुध्दा सन्मान केला तर.....
बहिण-भावाचे नाते अधिक घट्ट तर होईलच
शिवाय समाज स्वस्थ अन् देश अधिक मजबूत
झाल्याशिवाय राहणार नाही...!
रक्षाबंधन
पवित्र प्रेमाचं अतूट नातं
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
रक्षाबंधन विनोदी शुभेच्छा/Rakshabadhan Funny wishes.👌
या वेळीस रक्षाबंधन थोडी नवीन असेल,
बहीण मास्क बांधेल, आणि भाऊ
sanitizer गिफ्ट करेल.
बहीण मास्क बांधेल, आणि भाऊ
sanitizer गिफ्ट करेल.
Oye खड्स
तू सोडुन सर्वांना
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ए दादुस मोठं gift
घेऊन ठेव रक्षाबंधन
आलय,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ऐकणं दादा भाऊबीज गिफ्ट
मध्ये गोरी गोरी पान
फुलासरखी छान वाहिनीच
दे मला..!
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
बाबू, शोना, बच्चा बोलणारी
Girlfriend तरी तुमचा साथ
सोडून देईल
पण कुत्रा, हरामी, पागल बोलणारी
बहिण कदी तुमचा साथ
सोडणार नाही.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी रक्षाबंधन शुभेच्छा 2020 / Rakshabadhan wishes 2020 मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏धन्यवाद्🙏
Please :- आम्हाला आशा आहे की रक्षाबंधन शुभेच्छा 2020 / Rakshabadhan wishes 2020
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग बहीण- भाऊला share करायला विसरु नका…....👍
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग बहीण- भाऊला share करायला विसरु नका…....👍
नोट : रक्षाबंधन शुभेच्छा 2020 / Rakshabadhan wishes 2020 या दिलेल्या लेखातील
Rakshabadhan Quotes in marathi,
Rakshabadhan wishes marathi, Rakshabadhan shubhechha marathi, Rakshabadhan message marathi, Rakshabadhan Sms collection marathi, etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Rakshabadhan Quotes in marathi,
Rakshabadhan wishes marathi, Rakshabadhan shubhechha marathi, Rakshabadhan message marathi, Rakshabadhan Sms collection marathi, etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Comments
Post a Comment
धन्यवाद