संघर्ष सुविचार मराठी / struggle Quotes in marathi

संघर्ष सुविचार मराठी / struggle Quotes in marathi


संघर्ष सुविचार मराठी
संघर्ष सुविचार मराठी

आज आम्ही आजच्या पोस्ट मध्ये संघर्ष सुविचार संग्रह घेऊन आलो आहोत.जीवनात प्रत्येक माणसाला काही तरी मिळवायचे असेल काहीतरी बनायचे असेल तर संघर्ष हा करावाच लागतो.संघर्ष हा सगळ्यांना अटळ आहे.आपण जेव्हा संघर्ष करून एखादी गोष्ट मिळवतो त्यातला आनंद हा वेगळाच असतो.त्यामुळे मित्रांनो आजच्या या आपल्या पोस्ट मध्ये आपण संघर्ष सुविचार आपल्या साठी घेऊन आलो आहोत,हे तुम्हाला संघर्ष करण्यासाठी नक्की प्रेरणा देतील.

संघर्ष अनमोल सुविचार मराठी/ sangharsh suvichar marathi

Sangharsh suvichar marathi
Sangharsh suvichar marathi

संघर्ष असा करा की विरोधकांनी पण
कौतुक केले पाहिजे.


संघर्ष करत रहा साम्राज्य
एका दिवसात
तयार होत नाही.


जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करील
त्यालाच उद्याचं सुख अनुभवायला मिळेल.


संघर्ष म्हणजे स्वतःला सिध्द करण्यासाठी मिळालेली
संधीच असते.


सोबत कितीही लोक असु द्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो
म्हणून अडचणीत आधार शोधू नका
स्वतःलाच भक्कम बनवा.


जगण्यातला संघर्ष हा जीवनाचे सामर्थ्य वाढवत असतो.


जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही,
संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे.


संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे.

Struggle Quotes marathi

struggle Quotes marathi
struggle Quotes marathi


संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यात खरी
लढण्याची ताकद असते.


तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो, त्यामुळे
विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य.


इतिहास हा जिंकण्याचाच असतो, असं काही
नसत.
पराजयाचीही इतिहासात नोंद होते फक्त
इतकंच संघर्षात दम असला पाहिजे.


भले यशस्वी होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच
असली पाहिजे....💪


मनगटात 💪स्वप्नानाना जिवंत
करण्याची
लाथ मारिन तिथ पानी 💧काढण्याची
जिद्द आणि अवरित संघर्ष ⚡करण्याची
तयारी ठेवावी लागते.


आयुष्यात संघर्ष जितक्या लवकर सुरू होतो तितक्या
लवकर परिपक्वतेच्या दिशेने तुमचा प्रवास सुरु होतो
संघर्षाकडे पाठ फिरवू नका तर त्याला सहप्रवासी बनवा.


आयुष्यात तीन संघर्ष असतात.
1जगण्यासाठीचा संघर्ष
2.ओळख निर्माण
करण्यासाठीचा संघर्ष
3.ओळख
टीकावाण्यासाठीचा संघर्ष


संघर्ष करण्यासाठी ताकद नव्हे तर
जिद्द असावी लागते.

संघर्ष स्टेटस मराठी /Sangharsh status marathi

संघर्ष स्टेटस मराठी
संघर्ष स्टेटस मराठी

आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर
उमटलेल्या हास्या इतके सुंदर काहीच नसते.


संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही
जोपर्यंत छणीचा घाव घेत नाही
दगडसुद्धा देव होत नाही.


संघर्ष हे प्रगतीच आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो !



अपयशात माणूस एकटा असतो पण,
यशस्वी झाल्यावर शत्रूपण आपलंसं करतात
म्हणून संघर्ष अटळ आहे.


ध्येय साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे
प्रयत्न करावा लागतो
यश असेल मिळत नाही त्यासाठी
दिवसरात्र एक करावा लागतो.


संघर्ष वडिलांनकडून आणि संस्कार आईकडून
शिकावे
बाकी सगळं दुनिया शिकवते.


जिवनात संघर्ष तर असतोच
फक्त त्यावर मात करण्याचे बळ हवे
जोपर्यत आयुष्य हारत नाही
तोपर्यंत आपणही हारायचे नाही
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत
लढायचे सोडायचे नाही.


आयुष्याची किंमत त्यांना जास्त कळते ज्यांना कोणी किंमत देत नाही
#संघर्षाचं जीणं


ज्या पायांना पूर्वीपासून ऊन- वारा-पाऊस-पाणी यांच्याशी संघर्ष
करायची सवय असते अशी पावले
शेवट पर्यंत कधीही थकत नाही.


जेवढा कठीण संघर्ष असतो, तितकाच शानदार विजय असतो.

संघर्ष sms मराठी

संघर्ष sms मराठी
संघर्ष sms मराठी

जगण्यासाठी संघर्षातुन वाट शोधावी
जीवनातील वाट हिंमतीने काढावी.


परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार
घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा
हे कलयुग आहे..
इथे खोटयाला स्वीकारलं जात.
आणि खऱ्याला लुटलं जातं.


तुमचा आजचा संघर्ष
तुमच्यात उद्याचे सामर्थ
निर्माण करतो.


संघर्ष मोठा आहे कारण ध्येय मोठं आहे
आणि कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही
हि पण काळ्या दगडावरची रेषा आहे.


छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण, पावसात थांबण्याचे धाडस
नक्की देऊ शकते...
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची
खात्री देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा
नक्की देऊ शकतो.


क्षेत्र कोणतेही असो
आयुष्यात कष्टाला
पर्याय नाही आणि
कष्ट प्रामाणिक असले
की यशालाही पर्याय नाही.


आयुष्य म्हणजे तरी काय जगण्याची
प्रामाणिक धडपड आणि त्यावरती विश्वास.


सुख आणि दुःख हे आयुष्यातील न
चुकणारे जोडीदार असून त्याचा
स्वीकार करून संघर्षमय जीवन जगणे
ह्यात वेगळा आनंद असतो.


टॉप वर पोहचायचे असेल ना
मेहनत नॉन-स्टॉप करावी लागते.


संकट हि पाण्यासारखी असतात ते तुम्हाला
बुडविण्यासाठी नव्हे तर त्यात कसे पोहायचे
ते शिकविण्यासाठी आलेले असते.


संघर्ष करत असताना घाबरू नका
*कारण संघर्षाच्या वेळीचं*
*माणूस एकटा असतो
*यश मिळाल्यानंतर सगळी
*दुनिया तुमच्या सोबत असते.


अभिमान आम्हा शिवरायांचा
संघर्ष करू पण थकणार नाही
परंपरा आहे आमुची मोडेल पण
वाकणार नाही.


 जर तुम्हाला आयुषात खूप संघर्ष करावा लागत असेंन तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो त्यांच्यामध्ये धमक असते।

संघर्षवर महान व्यक्ती सुविचार


आपण कोणत्याही प्रकारचे हिंसाचार करू नये. आपला संघर्ष घटनात्मक असेल म्हणून त्यासाठी कठोर परिश्रम, धैर्याची आवश्यकता असेल. आम्हाला काय हवे आहे हे आपण धैर्याने आणि साहसाने सरकारला सांगायला हवे.
-लोकमान्य टिळक


शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


 लढाई चालू असलेल्या ठिकाणी कधीही उभे राहू नये
अशा संघर्षामध्ये बर्‍याचदा निष्पाप लोकांचा बळी जातो.
-चाणक्य 


हृदयाचे आणि मनाच्या संघर्षात हृदय ऐका.
-स्वामी विवेकानंद


समाजात एका विशिष्ट उंची गाठेपर्यंतच
सगळा संघर्ष असतो पण
एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात की
आयुष्यातील अनेक समस्या ती उंची सोडवते.
-व.पु.काळे


संघर्ष हा काही तासाचा किंवा काही दिवसाचा ,काही वर्षाचा
असतो परंतु तुम्ही जर संघर्ष करणे सोडून दिले तर
तर तो तुमचा आयुष्यभर पिच्छा सोडणार नाही.
-एरिक थॉमस

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी संघर्ष सुविचार मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की  संघर्ष सुविचार संग्रह/struggle quotes in marathi
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....👍

नोट : संघर्ष सुविचार संग्रह/struggle quotes in marathi या दिलेल्या लेखातील संघर्ष सुविचार, संघर्ष स्टेटस,संघर्ष sms, संघर्ष कोट्स etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Comments