101+ सर्वोत्तम प्रेरणादायक सुविचार मराठी | 101 Best motivational Quotes in marathi

Inspirational Quotes in Marathi with images/ प्रेरणादायी मराठी सुविचार 

Motivational Quotes in marathi
Motivational Quotes in marathi

मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी मराठी प्रेरणादायी सुविचार /Marathi motivational Quotes घेऊन आलो आहोत.हे inspirational Quotes वाचून तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवून यशस्वी होवू शकता.आम्हाला आशा आहे की ,हे सुंदर प्रेरणादायी सुविचार वाचून तुम्हाला नक्की प्रेरणा मिळेल.हे Motivation status तुम्ही तुमच्या व्हाट्सअप्प स्टेटससाठी वापरू शकता.

Inspirational Quotes marathi
Inspirational Quotes marathi

देवा तुला किती परीक्षा घ्यायची
आहे घे, पण मी जिंकल्याशिवाय
माघार घेणार नाही.

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा
 की तुम्हाला दुसऱ्यांच्या चुका
शोधायला वेळच नाही मिळाला पाहिजे.

 

फक्त एकदा यशस्वी व्हा मग
बघा तुमचा CALL न उचलणारे
हि दररोज CALL करतील.

एकाच प्रकारे विचार करून
वेगवेगळे problem सुटत नाहीत
Think differrent.

पैसा हा हुशार माणसाचा
गुलाम असतो तर
मूर्ख माणसाचा मालक.


आयुष्याच्या पटावरचा
यशस्वी राजा
व्हायचे असेल तर
आत्मविश्वास
नावाचा वजीर
कायम सोबत ठेवावा लागेल.


Inspirational Thoughts in marathi
Inspirational Thoughts in marathi 

स्वत:चं व्यक्तिमत्त्व असं
बनवा की, लोक तुमचे
चाहते झाले पाहिजेत.

आपला जन्म गर्दीत
उभा रहायला नाही...
तर गर्दी करायला झालाय.

आळस नावाची गोष्ट
नसती तर सगळे
यशस्वी असते...

तुमच्या अपयशाला कवटाळून
बसू नका त्याच्या पासून शिका
आणि पुन्हा सुरवात करा.

कोणी कौतुक करो वा टीका
लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते,
तर टीका सुधारण्याची संधी.


आयुष्यात जोखीम पत्करा.
जिंकलात तर नेतृत्व कराल.
हरलात तर मार्गदर्शन कराल.


New Best Marathi Suvichar
New Best Marathi Suvichar

प्लॅन असलेला मूर्ख हा
प्लॅन नसलेल्या हुशार
माणसाला हरवू शकतो.

Busy कोणीच नसतं
सगळी गोष्ट Importants
वर Depend असते..

हे जग त्यांचाच पुढे झुकतं
जो परिस्थिती समोर
झुकलेला नसतो.

 दुनिया जिंकायची
असेल तर दुनियादारी
ओळखायला शिका.

चुकणं हि 'प्रकृती', मान्य
करणं हि 'संस्कृती' आणि
सुधारणा करणं ही 'प्रगती' आहे.

Motivational Quotes in marathi for success

Motivational Quotes for success
Motivational Quotes for success

आलेले अपयश
विसरा, येणाऱ्या यशावर
लक्ष केंद्रित करा!

मी नंतर करेल
अस कोणताच श्रीमंत
व्यक्ती म्हणत नाही.

जिंकायच्या उद्देशाने
सुरुवात केली तर,
हरायचा प्रश्नच येत नाही.

लोक तुमच्या हरण्याची
वाट पाहत आहेत त्यांना
जिंकून दाखवा.

प्रत्येक
समस्येच्या आत
एक संधी आहे...

जिंकण्याची मजा तेव्हाच येते
जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची
वाट पाहत असतात.

जिंकणारे
जिंकण्यासाठी खूप
वेळा हरलेले असतात.

ज्याला हरायची
भीती आहे तो माणूस
कधीच जिंकू नाही शकत.


खूप लोकांना वाटत की I love You
 हा जगातील
सर्वात सुदंर मेसेज आहे पण
Advance/Balance Is Credited
To Your Account..xxxxxxx..
या मेसेज सारखं दुसरं सुख कोणतंच नाही.!

एक विजेता तोच हरणारा
असतो ज्याने अजून एकदा
प्रयत्न केलेला असतो.

विजय मिळवण्याआधी
तुम्ही स्वत:ला विजेता
म्हणून पाहिलं पाहिजे...

आपण जिंकणारच
याच विचाराने
कामाला सुरवात करा.

प्रयत्न सोडणारे जिंकत
नाहीत आणि जिंकनारे
प्रयत्न सोडत नाही...

विजेते वेगळ्या गोष्टी
करत नाही ते प्रत्येक
गोष्ट वेगळेपणाने करतात.

लढायला शिका म्हणजे
गुलामीची वेळ येत नाही.

आपली वेळ आपल्याच
हातात असते काटे तर
फक्त घड्याळाचे फिरतात.

 Inspirational Quotes in marathi

Inspirational Quotes in marathi
Inspirational Quotes in marathi 

मोठी साम्राज्य फक्त
मेहनतीनेच स्थापित होतात,
कारणांनी नाही !!!

भूतकाळाचे कैदी बनू
नका,भविष्याचे
निर्माते बना.

कारण देण्यापेक्षा
झालेल्या चूका मान्य
करायला शिका.

माणूस जेवढा आजाराने
थकत नाही त्यापेक्षा जास्त
विचाराने थकतो...

माणसाला दोनच गोष्टी हुशार
बनवतात एक म्हणजे वाचलेली
पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

काही स्वप्न वयावर
नाही तर जिद्दी वर
अवलंबून असतात.

जगायचं असेल
तर स्वत:च वर्चस्व
निर्माण करा.

सगळ्यात मोठा
सूड म्हणजे
प्रचंड यश.

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून
देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने
जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

रिस्क घेणेच
सगळ्यात मोठी
सुरुवात असते!

माघार घेणे आणि
कारणे देणे बंद करा
यश तुमच्या सोबत असेल.

"दहा गोष्टींमध्ये "सामान्य"
राहण्यापेक्षा एकाच गोष्टींमध्ये
"महान" बना."

मोठा माणूस तोच जो
आपल्या सोबतच्या माणसाला
छोटा समजत नाही!

तुमची किंमत तेव्हा
होईल जेव्हा तुमची
गरज लक्षात येईल.

सिंह आपल्या ताकदीमुळे
राजा जाणवतो कारण जंगलात
निवडणूक होतं नाहीत..

 The Great marathi Quotes

The Great Marathi Quotes
The Great Marathi Quotes

जगताना असं जगायचं की लोकांनी
तुम्हाला Block नाही तर
Search केलं पाहिजे...

खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा
तुमचा एक्का तेव्हाच दाखवा
जेव्हा समोर बादशाह असेल.

संघर्ष करत रहा साम्राज्य
एका दिवसात
तयार होत नाही.

इज्जत मागायची नसते
काम चांगले असले की ती
आपोआपच मिळते.

तुमच्यातली जिद्दच
तुम्हाला सिध्द
करू शकते...

इतके जिद्दी बना की तुमच्या
ध्येयापुढे तुम्हाला काहीही
दिसणार नाही...

खूप वेळा खराब भूतकाळ
असणारे लोक चांगलं
भविष्य बनवतात...

गर्दीत उभा राहणे हे माझे ध्येय
नाही, मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची,गर्दी वाट बघेल...

प्रयत्न
कधीच वाया
जात नाही!

चुकीच्या दिशेने जात असलेल्या
समूहासोबत जाण्यापेक्षा
एकटे चालणे उत्तम.

आपण हे जग बदलु शकतो असा
वेडसर विचार जे लोक करु शकतात,
शेवटी तेच लोक जग बदलतात.

Latest Marathi Quotes

Latest Marathi Quotes
Latest Marathi Quotes

 प्रत्येक दिवस एक "अपेक्षा"
घेऊन सुरू होतो, आणि एक
"अनुभव " घेऊन संपतो.

स्वप्न नेहमीच
आभाळाएवढी
असली पाहिजेत. 

स्वप्नं पूर्ण करण्यासाठी
शहाणं नाही वेड़
बनावं लागतं.

नशीब हातात येत नाही
तो पर्यंत नशिबाने
आलेले हात वापरा.

चांगली वेळ बघायची
असेल तर, वाईट वेळेला
हरवावच लागत.

तुमच्या चाली
रचण्याआधीच त्या
जाहीर करू नका.

आळशी माणूस
कामाच्या विचारानेही
थकतो...

संधी आणि सूर्योदय दोन्हीत
एक साम्य आहे उशिरा जागे
होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात.

जखमी सिंहाचा श्वास
हा त्याच्या आवाजपेक्षा
जास्त "खतरनाक" असतो.

यशस्वी व्यक्तींकडे
ध्येय व योजना
असतात...

New Best marathi suvichar

New Best Marathi Suvichar
New Best Marathi Suvichar

जिद म्हणजे
एक युद्ध
नशिबा विरुद्ध.

कठोर परिश्रम तुम्हाला एक
शक्तिशाली योद्धा बनवते.

स्वत: ला कामामध्ये नेहमी
BUSY ठेवलं तर यशस्वी
होणं अजुन EASY होईल..

ते स्वप्नच काय
जे सगळ्यांपेक्षा
वेगळं नाही.

तुमच्या निर्णयावर तुमची
भीती नाही तर तुमचा
विश्वास दिसला पाहिजे.

प्रत्येक क्षण
एक नवीन
सुरुवात आहे...

सनकी लोकं इतिहास
रचतात आणि Topper
लोकं त्यांच्याकडे काम करतात.

आधी स्वत:ला सिद्ध
करा जग तुम्हाला
आपोआप प्रसिद्ध करेल.

तुमचे कोणी INSPIRATION
नसेल तर चालेल पण तुम्ही
लोकांचे INSPIRATION बना.

प्रेरणादायी सुविचार मराठी

प्रेरणादायी सुविचार मराठी
प्रेरणादायी सुविचार मराठी

माझ्याकडे माझं
भविष्य घडविण्याची
शक्ती आहे...

सुख कणभर गोष्टीत
लपलं असत, फक्त ते
मणभर जगता यायला हवं!

अहंकार
कधीच सत्य
स्वीकारत नाही.

एक व्यक्तीही बदल घडवू
शकतो माघार घ्या आणि
विनाकारण गर्दीत जाणे टाळा. 

नाव एक दिवसात
नाही बनणार पण एक
दिवस नक्कीच बनेल.

दुनिया नाव ठेवण्यात
व्यस्त असते, तुम्ही नाव
कमवण्यात व्यस्त रहा.

एक गोष्ट कधीच विसरू
नका की मला काहीतरी
वेगळं करायचंय.

आपल्याकडे रोज एक
नवीन संधी आहे आपल्यात
अजून चांगला सुधार करण्यासाठी.

life quotes in marathi

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi

जीवनात चांगल्या माणसांना शोधू
नका, स्वतः चांगले व्हा आणि
कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

जीवनात प्रत्येक क्षण
जाणार आहे कारण येथे
Pause चे option नसते.

Life मध्ये काही शिकलो
नाही...पण life ने
खूप काही शिकवले.

आयुष्यात प्रत्येक क्षणाचा
आनंद घ्या कारण इथं पुन्हा
Once More नसतो...

स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा
पाठलाग करतांना आयुष्यात
बरीच किंमत मोजावी लागते...

जीवनात Struggle
केल्याशिवाय माणूस
Google वर येत नाही.

जीवनात संघर्ष या
शब्दाला महत्व नाही, संघर्ष
करणाऱ्याला महत्व आहे.

जीवनात अपयश येणं चुकीचं
नाही, पण प्रयत्नच न करणं
हे मात्र चुकीचं आहे.

जीवन कठीण
आहे, पण
अशक्य नाही.

आयुष्यात काही सिद्ध
करायच असेल तर उद्यावर
अवलंबून राहू नका.

जीवनावर सर्वोत्कृष्ट विचार मराठी

जीवनावर सुविचार मराठी
जीवनावर सुविचार मराठी

जिवनात जे मिळवायचं आहे
त्याचाच विचार करा 1 नाही
1000 रस्ते मिळतील.

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो, विचार बदला
आयुष्य बदलेल....

आयुष्याने मला एक
गोष्ट शिकवली नाव
होत नाही ते करावं लागतं.

चुका Proof असतात
की तुम्ही प्रयत्न
करत आहात...

आयुष्यात खूप काही मिळतं,
आपण तेच मोजत बसतो
जे मिळालं नाही.

संघर्षाशिवाय आयुष्यात
कधीच काही नवीन
निर्माण होऊ शकत नाही.

तुम्ही किती जगलात
ह्यापेक्षा कसं जगलात
याला जास्त महत्त्व आहे.

जगावं तर असे जगावं,
कि इतिहासाने पण,
आपल्यासाठी एक पान राखावं.

आयुष्यात सर्वात
जास्त विश्वास
स्वत:वर ठेवा.

Business Quotes in marathi

Business Quotes in marathi
Business Quotes in marathi

जास्त पगाराची अपेक्षा
सर्वच करतात, जास्त
टर्न ओव्हर चा विचार करा.

BUSINESS चालवायला
बुद्धी लागते आणि सुरु
करायला हिम्मत...

पगार म्हणून ते
तुम्हाला लाच देतात,
तुमची स्वप्न विसरण्यासाठी.

'खिशात पैसे नाहीत'
हेच व्यवसाय सुरु
करण्याचे कारण बनवा.

नोकरी करून Lamborghini
विकत नाही घेता येत त्यासाठी
व्यवसायंच करावा लागतो.

दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा
स्वत:चं साम्राज्य निर्माण
करणे केव्हाही चांगलेच.

मोठी साम्राज्य फक्त
मेहनतीनेच स्थापित होतात,
कारणांनी नाही !!!

अधिक वाचा 👇👇👇👇👇 



 लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी प्रेरणादायी सुविचार  मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद् 🙏

Please :- आम्हाला आशा आहे की  Best motivational Quotes in marathi
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....👍

नोट :  101+ सर्वोत्तम प्रेरणादायक सुविचार मराठी |  101 Best motivational Quotes in marathi
या लेखात दिलेल्या Motivational Quotes in marathi,life Quotes marathi, Marathi suvichar sangrah, Inspirational Quotes marathi, business Quotes,latest marathi Quotes.etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Comments