vishwas nangre patil experience video on 26/11 terrorist attack/विश्वास नांगरे पाटील दहशतवादी हमला अनुभव विडिओ 26/11.

 vishwas-nangre-patil  experience video on 26/11 terrorist attack/विश्वास नांगरे पाटील 26/11 दहशतवादी हमला अनुभव विडिओ .  🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳



विडिओ डाउनलोड करण्यासाठी👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


मुंबई 26/11 दहशतवादी हमला झाल्यावर सर्वात प्रथम विश्वास नांगरे तेथे सर्वात प्रथम पोहचले।मुंबई दहशतवादीहमल्याचा phone आला तेव्हा त्यांना सांगण्यात आले की,ताज परिसरात गोळीबार चालू आहे व ग्रेनेड फेकल्याचा आवाज येत आहे।त्याच वेळेस विश्वास नांगरे यांना समजून चुकले होते की हा काही साधी -सुधी case नसून हा दहशतवादी हमला आहे।


विश्वास नांगरे पाटील दोन ते तीन कॉन्स्टेबल व बॉडीगार्ड घेऊन ताज हॉटेल मध्ये शिरण्याचं धाडस केले।विश्वास नांगरे पाटील यांनी बुलेटप्रूफ जॅकेट सुद्धा घातले नव्हते।९ mm पिस्तूल घेऊन ते दहशतवाद्यांशी दोन हात करायला काही मिनिटात ताज मध्ये शिरले।त्यांनी दहशतवाद्यांचा पाठलाग करताना हॉटेल ताज च्या सहाव्या मजल्यापर्यंत पोहचले।विश्वास नांगरे टीम ची आणि दहशतवाद्यांची बऱ्याच वेळ धुमचक्री चालली।यामध्ये त्यांच्या बॉडीगार्ड व कॉन्स्टेबल हे शाहिद झाले।

त्यानंतर त्यांनी cctv रूम मध्ये प्रवेश करून अतंगवाद्यांच्या सर्व हालचालींची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहचवली।विश्वास नांगरे आणि टीम नि केलेल्या प्रतिकात्मक हल्यामुळेच दहशतवादी ताज च्या नवीन इमारत मध्ये घुसू शकले नाही।तसेच सकाळी सात वाजेपर्यंत NSG चे कमांडो पोहचे पर्यंत दहशतवाद्यांना लढा दिला।

26/11 दहशतवादि हल्ल्याच्या वेळेस दाखवलेल्या शौर्या बदल त्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कारानि सन्मानित करण्यात आले।


Comments